@mybmc अजून किती अंत पाहणार आहात तमाम महाराष्ट्रातील गरीबांनच्या लेकरांचा??एव्हढा अट्टाहास कशासाठी?संशय बळावातोय @Dev_Fadnavis देवा भाऊ खरंतर ही परीक्षा 3 वर्षांपासून प्रलंबित आहे मग मुलं म्हनतात दोन तीन महीने गेले तरी चालेल पण IBPS ने ION Digital वर परीक्षा घेण्यात येणार म्हणून ₹1000/- फी घेतली पण याउलट खाजगी बदनाम केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घातलाय अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी. कहर म्हणजे 40% मुलाना मनमानी पणे हाॅल टिकीट वाटपा केले. @mieknathshinde साहेब आपलेच खाते आहे कृपया आपण तात्काळ मुंबई मनपा आयुक्तांना परीक्षा ION Digital Centers वरच घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात यावेत ही कळकळीची विनंती. @AjitPawarSpeaks तुम्हीच काही तरी करा.IBPS ला मुलांनी 11.40 Cr फी साठी भरले आहेत. मनमानी पणे हाॅल टिकीट वाटप केले मुंबई च्या परीक्षार्थी ला जळगाव, संभाजीनगर च्या ला अकोल्यात इत्यादीं. महा घोटाळा डोळ्यासमोर!! जबाबदारी मनपा आयुक्त प्रशासनाची!!! @DGPMaharashtra@AUThackeray@RRPSpeaks@iambadasdanve@Awhadspeaks आपण सर्वच मनापासून प्रयत्न करीत आहात पण मुंबई मनपा प्रशासन कानाडोळा करीत आहेत.धन्यवाद!
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Day spent well and Satisfied with efforts...💯 Visited *@Mantralaya Mumbai*
मा. आमदार मंगेश चव्हाण साहेब, एक आदर्श नेता, कामाप्रती निष्ठा असल्याच जिवंत उदाहरण...खरच या मानसाच मानाव तेवढ आभार कमी...विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ आणी कामाप्रती एकनिष्ठ आज मनाला खुप भावून गेली...❣️