एका पेपरफुटीला गुन्हे शाखा, दुसऱ्या पेपरफुटीला संरक्षण?
औषध निरीक्षक (DI) भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात पुरावे समोर आल्यानंतर MPSC ने स्वतः गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. मग पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणात दुहेरी निकष का? विद्यार्थ्यांनी पुरावे सादर करूनही पुणे महानगरपालिका गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करत नाही. उलट, विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुरू असलेल्या पोलिस तपासाबाबत “महानगरपालिका स्वतः तपास करत आहे” असे पत्र शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस तपासावर परिणाम झाल्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर MPSC ला गुन्हे शाखेच्या निष्पक्ष तपासावर विश्वास असेल, तर पुणे महानगरपालिकेला नेमका काय आक्षेप आहे?
पारदर्शकता हवी असेल तर एकच निकष हवा.विद्यार्थ्यांना न्याय हवाय त्यामुळे स्वतंत्र गुन्हे शाखेचा तपास झालाच पाहिजे. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि पुणे महानगरपालिकेने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड आम्हाला अजिबात मान्य नाही!
@INCHarshsapkal@mpsc_office@PMCPune@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#JusticeForStudents #PaperLeak #PMC #Recruitment #Maharashtra
@degree_holders@girishdmahajan@SanjayDRathods@Dhananjay4INC@Dev_Fadnavis जलसंपदा व जलसंधारण विभागातील कामे बघता लवकरात लवकर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (जलसंपदा विभाग) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व जलसंधारण अधिकारी (जलसंधारण विभाग) या पदाची भरती प्रक्रिया सुरू करावी...ही आपणास नम्र विनंती...

@SanjayDRathods मृद व जलसंधारण विभागाने कृषी अभियांत्रिकी उमेदवारांना ४०% कोटा हा पूर्णतः अवैधरित्या आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय किंवा समिती शिवाय देण्यात आलेला यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवारांचे रोजगाराच्या बाबत मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे...!
@Dev_Fadnavis What kind of strengthening you are doing honorable CM sir. many unemployed youth are waiting for recruitment in MHADA .we are just asking to to fill the vacant post. it's our request please once look at the the student and youth also they really need you @CMOMaharashtra
@Dev_Fadnavis आदरणीय @CMOMaharashtra ,
म्हाडा (MHADA) मधील रिक्त पदांमुळे हजारो सुशिक्षित तरुण व अभियंते नवीन भरती जाहिरातीची प्रतीक्षा करत आहेत. कृपया म्हाडाची नवीन भरती जाहिरात (JE, AE व इतर पदे) लवकरात लवकर प्रसिद्ध करून परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. @CMOMaharashtr
@SanjayDRathods विभागाची स्थापना झाल्यापासून मृदसंधारणाची सर्व कामे स्थापत्य अभियंत्यांकडून पूर्ण क्षमतेने व यशस्वीरीत्या पार पाडली जात आहेत. त्यामुळे या कामांसाठी कृषी अभियंत्यांची ४०% कोटा तरतूद कोणतीही आवश्यकता नाही - शासनाने या वस्तुस्थितीची दखल घ्यावी व स्थापत्य अभियंत्यावर अन्याय करू नये.
@SanjayDRathods जलसंधारण विभागातील 40% पदे कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांना कोणत्या शासन निर्णय, सेवा प्रवेश नियम किंवा तांत्रिक निकषांच्या आधारे देण्यात आली आहेत? कृपया यावर विचार करून आढावा घ्यावा.