Happy birthday Mahua Moitra!
She is passionate and articulate. She fearlessly raises issues that are relevant to the people of India. Whenever she speaks in parliament we can experience democracy in action.
More power to her! Best wishes !
@MahuaMoitra
80 Crore Indians surviving on free ration. We can just imagine the level of poverty where there is no money to buy food. We need more policies to bring them out of poverty.
झी स्टुडियो आणि दशमीचा जयंत पवार लिखित नवा चित्रपट ‘भाऊबळी’ १६ सप्टेंबरपासुन तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात. अभिनंदन @NitinPVaidya@aparnavpwoman@ninad_nv
प्रेरणादायी आदर्श राज्यकारभार, सतत जनतेला मदत,अखंड न्यायप्रिय भूमिका म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!
सर्वच सत्ताधारी वर्गाने कसा कारभार केला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.राजमाता अहिल्यादेवी होळकर
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
आता ११ जुलैपर्यंत वेळ आहे. गुवाहाटीत असलेले सर्व कार्यसम्राट आमदार हे संकटसमयी धावून जाणारे आहेत. आसाम पुरग्रस्तांच्या मदतीला त्यांनी धावून जावे आणि त्या छोटया राज्याच्या प्रशासनाचा ताण हलका करावा.
Have we learned anything from Covid 19 pandemic?
People died on the streets, in front of hospitals, and we saw mass funerals and families after families getting devasted.
Has it changed our behaviour?
Is there any change in us, post-Corona??
शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान वागणूक होती.
शिवरायांनी कधी धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही. स्वराज्य निर्मितीत सर्व जाती-धर्मियांचा सहभाग होता. ख-या अर्थाने ते सगळ्या जनतेचे राजे होते !
रयतेसाठी राजकारण हीच शिवरायांची शिकवण!
राजे!मानाचा मुजरा!
Rahul Bajaj no more.
Straightforward and polite.
He was not afraid to question authorities.
'Hamara Bajaj, Buland Bharat Ki Buland Tasvir' tagline brings so many memories.
2022 is taking away all the good souls.