Special Correspondent @zee24taasnews
Mumbai.Covers Shivsena, BMC,Health.Also Interested in Co Operation,Real Estate & Social Issues.Views expressed r personal.
@Shivsenaofc कडून @neelamgorhe यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी.@mieknathshind यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज.सलग पाचव्यांदा होणार आमदार.२००२ पासून नीलम गोऱ्हे आहेत विधान परिषदेच्या आमदार
@zee24taasnews
आता रात्रीचे ३ वाजून गेलेत.गेल्या अर्ध्या तासापासून डोंबिवली पूर्व भागात मिथेन सारखा वास येतोय.पालिकेच्या अग्निशमन दलाला कॅाल केला,तर त्यांनीच मला उलटा प्रश्न केला की वास कुठून येतोय,ते कसं शोधायचं सांगा.एखाद्या रात्री सगळे डोंबिवलीकर झोपेतच गुदमरून मृत्यू झाले तर नवल वाटायला नको
भोपाळ वायू दुर्घटनेची पुनरावृत्ती डोंबिवलीत होण्याची वाट पाहिली जातंय का ? मध्यरात्री एमआयडीसीतील केमिकल कंपन्या नाल्यांमध्ये केमिकल सोडत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. परंतु ते रोखण्याची इच्छाशक्ती ना @mpcb_official मध्ये आहे,ना @KDMCOfficial मध्ये आहे.
Happy 75th Birthday to the ultimate rebel of Indian media – Dr @subhashchandra Sir !
From the moment he stepped onto the scene, Dr. Chandra rewrote the rules. He turned a vision into Esselworld, India’s first biggest amusement park, giving families a place to dream big. He then shattered the broadcast ceiling by launching the country’s first satellite channel, a bold move that forever changed the media landscape and gave viewers a new world of stories.
But he didn’t stop at entertainment. Years before the IPL became a global phenomenon, Dr. Chandra launched the Indian Cricket League (ICL) daring to challenge the status quo and proving that Indian cricket could thrive on his terms.
A pioneer, a visionary, a legend – and above all, a rebel who never settled for “the way it’s always been done.” His relentless drive has inspired generations of entrepreneurs, journalists, and creators to think outside the box and chase the impossible.
Here’s to the man who turned ideas into institutions, who turned challenges into opportunities, and who keeps inspiring us to be bold.
Thank you, Dr. Subhash Chandra Sir for 75 years of breaking barriers and lighting up our world. 🙏
#HappyBirthdayDrSubhashChandra
धन्यवाद @AUThackeray@mybmc ९ हजार झाडे वाचवल्याबद्दल.JCBच्या सहाय्याने संरक्षक भिंत तोडून झाडे जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले होतेच,तोवर शिवसैनिक तिथे पोहोचले व JCBसह दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.BMCच्या उद्यान विभागाचीही मदत झाली.आता या दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरूयत.
पुन्हा एकदा मुंबईत मध्यरात्री वृक्षतोड?कुर्ला ITI मध्ये स्विमिंग पूल बांधण्यासाठी मियावकी पद्धतीने १ वर्षापूर्वी लावलेली ९ हजार झाडे कोणतीही परवानगी न घेता आज रात्री तोडली जाणार असल्याची माहिती.
@mybmc@CMOMaharashtra@AUThackeray
पुण्यातील डॉ.आरती शिराळी अंध मुलींना घेवून महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करतायत.मॅमोग्राफीद्वारे सर्वच महिलांची तपासणी शक्य नसली तरी अंध मुलींना ट्रेनिंग देवून स्तनातील गाठ शोधणं शक्य आहे. @zee24taasnews@WomensHealthMag
https://t.co/bvEMbJnD4d
TVJAच्या वतीनं मुंबईत आयोजित पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी मराठी अभिनेता प्रशांत दामले,आमदार प्रसाद लाड आणि टीव्हीजेए अध्यक्ष उदय जाधव उपस्थित होते. @Dev_Fadnavis@zee24taasnews
पालकमंत्री पद वाटपावरून शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस...अजित पवार,सुनील तटकरेंवर का नाराज आहेत पक्षातीलच मंत्री?
https://t.co/xmFhEPEO9Y
सांगा मी आत्ता कसा गाडीमध्ये चढू??एका एसटी ड्रायव्हरने गंमतीशीर व्हिडिओ बनवत आपल्या समस्येला फोडली वाचा..
एसटीची बॉडी बनवणा-याचे अजब डोके..ड्रायव्हरला एसटीत चढण्यासाठी टप्पे बनवलेत एकीकडं आणि दरवाजा आहे दुसरीकडे.@msrtcofficial@PratapSarnaik@zee24taasnews
महाराष्ट्र में अब 'देवेंद्र राज' शुरू हो गया है,आज देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली. उनके साथ एकनाथ शिंदे और अजित पवार ने उपमुख्यमंत्री पद की शपथ ली , देखिए पूरी विस्तार से यहां 👇
#DevendraFadnavis#Oath#EknathShinde@patilkrishnat@iam_deepaky