मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो असं म्हणतात पण ते काही खरं नाही. तसं असतं तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्याूत व्यवसाय उभे राहुच शकले नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असे अनेक उद्योग-व्यवसाय आहेत जे केवळ ‘मार्केटिंग’ च्या अभावामुळे मागे पडले असावेत. 👇🏻
नमस्कार महाराष्ट्र!
#उद्योजकमहाराष्ट्र अंतर्गत आज आपण अशा क्षेत्राबद्दल माहिती घेणार आहोत ज्याबाबतीत सामान्य माणसाला जितकं कुतुहुल असतं तितकीच भीतीही असते. ती उत्कंठा आणि भीती असण्यासाठी बर्याचदा ऐकीव माहिती कारणीभूत असते.
#मराठीउद्योजक
👇👇👇
तुमच्या जर चांगल्या ओळखी असतील अन चांगला Client बेस तयार झाला तर घरून सुद्धा ह्या व्यवसाय तुम्ही करू शकता.
|
भांडवलाच्या बाबतीत फार अडचण येत नाही. सुरूवातीला कंपनीला Deposit द्यावं लागतं. तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप आणि इंटरनेट इतकच मूलभूत भांडवल.
#उद्योजकमहाराष्ट्र
👇👇👇
खुलासा - शेअर बाजार हे खूप मोठं क्षेत्र आहे. याच्याकडे व्यवसाय या दृष्टीकोणातून बघत असताना विविध संधी असतात. हे गुंतवणुकीचं, रोजगारचं आणि व्यवसायाचं माध्यम नक्कीच आहे. येथे आपण जी माहिती दिली आहे ती फक्त मूलभूत माहिती आहे.