प्रकल्पग्रस्तांच्या घरांना तीनपट मालमत्ताकराच्या नोटीसा.. मात्र प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याने या तीनपट मालमत्ताकराची सक्ती ने वसुली करणार नाही -- अभिजित बांगर, आयुक्त
*आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश*
सिडको लवकरच नवी मुंबईत सुसज्ज रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारणार.. रुग्णालय उभारणीसाठी राज्य सरकारचं हिरवा कंदील.. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या बैठकीत सिडकोचे व्यवस्थापकी��� संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली माहिती..
म्युकरमायकोसिसचे उपचार खाजगी रूग्णालयात मोफत व्हावे; आ. @mandamhatre यांची आयुक्तांकडे मागणी
#Navimumbai#Mucormycosis#treatment#Free
https://t.co/3RXbM3fmMW