@saurabhkoratkar तीन दिवसापूर्वी इथे भिंत पडली होती. तेव्हा दुर्लक्ष झालं. बिल्डर ला परवानगी देताना आधी महापालिकसाठी रस्त्यासाठी जागा सोडत नाहीत. ते निवांत ५ वर्षांनी होत मग अश्या घटना घडतात
@milinddeora तुम्ही पक्ष फोडत बसा आणि अधिकारी तुम्हाला फाट्यावर मारतात.
सगळ्यात मोठा भ्रष्टाचार करून ठेवला आहे. कंत्राट खिरापत सारखी वाटली आणि आता भोगतोय आम्ही मुंबईकर.
दम आहे का आयुक्त महापौरांना जाब विचारायचा
@Mangesh4471@AnujaDhakras21 खडतकर.. आमदार खासदार यावर पक्ष नसतो. शिवसेना हा इडी निवडणूक आयोग सीबीआय वर वाढलेला पक्ष नाही.
असल्या फालतुगिरी आणि चाटून च तुमचा पक्ष मोठा झालाय. सगळ्या राज्यात एका तरी प्रादेशिक पक्षाची चाटतच होते.
@shivsainik007 मुळात दिघे साहेब हे ठाणे जिल्हाप्रमुख होते. जसे इतर जिल्हाप्रमुख तसेच. ते कट्टर शिवसैनिक होते धर्मवीर होते हे निर्विवाद. पण म्हणून सेनेच्या ठाणे बाहेरील राजकारणात त्यांचा मुख्य रोल होता असं दाखवणं जरा जास्तच चालू आहे सध्या. उप ला कोणी गॉडफादर नाही असं ते म्हणाले मग दिघे साहेब?
@purohitvaibhav Worst analysis. UBT given free hand to local leaders like Eknath, shirsat, bhuse and they given posted to their personal loyalist and not party loyalist. Resulted when they went guvahati surat all local leaders followed them.
@SumitMNS9 असल्या येडझव्याना सांगायला हवं कि तुम्ही व्यापार करता माल विकता ते पण मांसाहारी आहेत. ते घेतात म्हणून तुमच्याकडे पैसे येतात. यांच्या वर आर्थिक बहिष्कार टाकला तरच ही थेरं बंद होतील.
यांच्या सोसायटी मध्ये काम करायला येणारे सफाई कर्मचारी, प्लंबर हे पण मांसाहारी असतील ना?