रोहित पवार स्वतःचा काहीतरी स्टॅंडर्ड ठेवा!
रोहित पवार तुम्ही ब्लॉक केलात त्यामुळं मेंशन करता येत नाही. पण, माझं एक सल्ला आहे स्वतःच स्टॅण्डर्ट मेंटन ठेवा. उठ सुठ कोणी काही केलं की तुम्ही तिथं हजेरी लावत आहात. मी, समजू शकतो तुमच्या करियरची अस्थिरता वाढत चालली आहे. शरद पवार गट तुमच्यापासून लांब होत चालला आहे. म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःची थोडीफार असलेली पत घालून संपवत आहत.
मागील महिन्याभरात अनेकदा तुम्ही जिथं तुमची गरज नव्हती तिथं तुम्ही जात आहात. कोणी वॉट्स अप चॅट आणून दिली त्यावर लगेच भांडवल करण्यास सुरुवात करत आहात. रोहित पवार तुम्ही आमदार आहात भल ते हजार अकराशे मतांनी जरी निवडून आलात असाल तरीही.. तुम्ही एक जबाबदार आमदार आहात तुमच्याकडून अश्या बालिश गोष्टी अपेक्षित नाहीत.
रोहीत पवार मला अनेकजण भेटतात अडचणी सांगतात, पुरावे आहेत म्हणतात, वॉट्सअप चॅट दाखवतात असं झालं तस झालं.. पण मी स्वतः कोणताही विषय १०० वेळा खात्री करून घेऊन मांडत असतो. तो विषय कोणताही असो. आज तुम्ही खूप घाईघाईत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णत घेतला आणि दणकून तोंडावर आपटलात.
तुमच्या ऑफिसला एखादा मुलगा MPSC चा पेपर फुटला म्हणून आला असेल तर तो कसा फुटला? मूळ प्रश्न पत्रिका कुठं आहे? तुझ्याकडे कोणती आहे? तुझ्याकडे कशी आली? अस कोणतीही शहानिशा न करता मुलाने तुम्हाला पत्राद्वारे कळवलं आणि तुम्ही लगेच पत्रकार परिषद घेतली. CJP आंदोलनाच्या नंतर तुम्ही उत्साहाच्या भरात ही गोष्ट केली ते आम्हाला कळत आणि सर्वांना कळत. पण, एवढं करून शेवटी काय झालं? तोंडावर पडलात ना. त्यासाठी बोगस प्रश्न उपस्थित करू नये.
आता मुद्द्यावर येतो MPSC चा पेपर खररचं फुटला का? तर याला उत्तर आहे नाही. पेपर फुटला नाही. मग हे वॉट्स अप वर काय आलं होतं? यासाठी पूर्ण कहाणी लिहतोय इंटरेस्टिंग आहे..
✅ २९ जुलै २०२५ : एमपीएससीकडून औषध निरीक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली.
✅ २० ते २२ मार्च २०२६ : २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा पार पडली. याच परीक्षेच्या दोन दिवस आधी (२० मार्चला) एका मुलाने व्हॉट्सॲप ग्रुपवर एका खासगी कोचिंग क्लासच्या 'टेस्ट सिरीज'ची पीडीएफ टाकून मुद्दाम खोडसाळपणा करत "हा MPSC चा लीक झालेला पेपर आहे" असा फेक मेसेज पसरवला.
✅ १२ जून २०२६ : परीक्षेचा निकाल घोषित झाला.
✅ २२ जुलै २०२६ : उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली.
✅ २३ जुलै २०२६ (मुलाची पहिली तक्रार) : अंतिम निकाल लागताच २४ तासांच्या आत, म्हणजेच २३ जुलै रोजी एका मुलाने एमपीएससीला ई - मेलद्वारे तक्रार पाठवली. त्यामध्ये त्याने दावा केला की, २० मार्च रोजीच (परीक्षेच्या दोन दिवस आधी) व्हॉट्सॲपवर प्रश्न आणि उत्तरे फिरत होती आणि पेपर फुटला होता.
✅ २६ जुलै २०२६ ची रात्र (मुलाची थेट कबुली आणि तक्रारी वरून/U-Turn) : एमपीएससीने या तक्रारीची तातडीने दखल घेत पुरावे मागवले आणि तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावले. चौकशीची टांगती तलवार दिसताच, २६ जुलैच्या रात्री तक्रारदार मुलाने एमपीएससीला दुसरा ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये त्याने स्पष्ट कबुली दिली की..
"माझी पहिली तक्रार पूर्णपणे बनावट होती. परीक्षा पुन्हा वेळेत होणार नाही या भीतीपोटी आणि पुन्हा परीक्षा घेतली जावी, म्हणून मी मुद्दाम हा पेपरफुटीचा बनाव रचला होता."
अंक दुसरा....
रोहित पवारांची स्टंटबाजी..
✅ २६ जुलै २०२६ (सोशल मीडिया पोस्ट): मुलगा एमपीएससीला माफीचा/बनावट तक्रारीचा ई-मेल पाठवत असतानाच, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी कोणतीही खरी तांत्रिक माहिती न घेता २६ जुलैच्या संध्याकाळी सोशल मीडियावर जाहीर केले की, "औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला असून मी उद्या मुंबईत मोठा गौप्यस्फोट करणार आहे."
✅ २७ जुलैच्या सकाळी रोहित पवारांनी मात्र तीच बनावट तक्रार आणि फेक व्हॉट्सॲप चॅट्स हातात धरून "MPSC चा पेपर फुटला, १२-१२ लाखांना विकला गेला" असे छातीठोक दावे करत पत्रकार परिषद घेतली.
रोहित पवारांचा पोपट झाला...
२६ जुलैच्या रात्री तक्रारदार मुलाने स्वतः ई -मेल पाठवून "मी मुद्दाम खोडसाळपणा केला आणि बनाव रचला" असे MPSC ला कळवले होते.
आता, MPSC कडून त्या रोहित पवार सह विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होत आहे. त्या मुलाचे करियर उध्वस्त झाले आणि रोहित पवार हा बोगस कॅरेक्टरवाला आहे, हे पुन्हा सिद्ध झालं.
#LIVE | दाम नरम, डिमांड गरम
सोने-चांदी की नरमी, मांग में आएगी गर्मी?
सोने-चांदी में गिरावट खरीदारी का मौका?
ज्वेलर्स के यहां लौटेगी ग्राहकों की रौनक?
चमक फीकी, खरीदारों की उम्मीदें बुलंद!
#Commodity360@Manisha3005#CommodityNews#GoldPrice https://t.co/LjIVOlZwjz
🤍👔 THE KING OF IRIS RETURNS — 10000% MUST HAVE. NO IF. NO BUT.
"Some fragrances follow trends. Dior Homme Original created one."
This gem is finally in my collection again...
My 4th bottle.
That alone tells you everything.
If there is one fragrance every serious gentleman should own before calling himself a perfume lover, it is Dior Homme Original. This is not just another designer fragrance—it is a benchmark. A masterpiece that changed masculine perfumery forever by proving that elegance is louder than aggression.
Forget beast-mode monsters.
Forget sugar bombs.
Forget hype.
This is confidence bottled in glass.
Imagine stepping into a luxury hotel in Paris wearing a perfectly tailored charcoal suit, polished leather shoes, and a crisp white shirt. You don't need to impress anyone because your presence already speaks for itself. Dior Homme Original captures that exact feeling—powdery yet masculine, refined yet modern, soft yet unforgettable.
Every spray reminds you why classics never die.
For me, this isn't simply a perfume.
It's a permanent member of the wardrobe.
📝 Notes
🍋 Opening
✨ Lavender
🌿 Sage
🍊 Bergamot
🌸 Heart
🤍 Iris (the legendary signature)
🌰 Cacao Accord
☁️ Powdery Elegance
🧡 Amber Nuances
🌲 Base
🪵 Vetiver
🌲 Cedarwood
🌿 Patchouli
🦌 Soft Musk
📊 Performance
⏳ Longevity: 7–10 Hours
📡 Projection: Moderate for the first 2–3 hours
🌪️ Sillage: Elegant, refined and memorable—not loud, but impossible to mistake.
👔 Best Seasons: Spring • Autumn • Winter
🏢 Best Occasions: Office • Formal Wear • Evening • Signature Scent
🏆 Final Verdict
⭐ Elegance: 10/10
⭐ Masculinity: 10/10
⭐ Originality: 10/10
⭐ Wearability: 10/10
⭐ Collector Value: 10/10
10000% Must Have.
No arguments.
No alternatives.
No compromises.
If you're building a serious fragrance collection, Dior Homme Original isn't optional—it's essential.
🤍 Some perfumes earn compliments.
👔 Dior Homme Original earns respect.
#DiorHommeOriginal #Dior #IrisKing #MensFragrance #FrenchExclusive #PerfumeCollector #LuxuryFragrance #GentlemanStyle #SignatureScent #PerfumeLover #ClassicPerfumery #FragranceCollection #TimelessElegance #MustHaveFragrance
When I say Just Daily Mint Rs 10000 /day for next 1-2 Years..............Jokers saying Rs 10000 se kya hoga ?
•If kuch nai hoga to Rs 1-2-5 lakh kama lo
I can write on Legal paper : U will remain FAILURE only
95% or more Traders !!!!!!!!!!
Without #4M---Not possible !!!
This is #US Future
Think ...................What will happen to #SGXNIFTY ??
Toooooooooooooooooooooooooooooofan is must
No
shorting Indian Market ?Remember or not ?
•From Yesterday Morning 9:00 AM till now 10:50 AM
►395+ Traders
•Yes Free #TradingMembership
•Join for 12 Months
•I say Mint Minimum Rs 20-25 L /No big volumes /No Big capital
•Thirst is must
♦Today till 4 PM --Try your luck
[email protected]
महाराष्ट्रातील चेन्नई बुडून झालेल्या अपघाताबाबत माहिती घटनेचा तपशील!
एकूण ३ व्यक्ती मचिया नारायण मंदिर (Machiya Narayana Temple) येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या समुद्रकिनारी गेल्या असता, तिघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले.
व्यक्तींची सद्यस्थिती:
१. मयुरी चौधरी: यांना समुद्रातून बाहेर काढून तातडीने ईचंबाक्कम (Echambakkam) सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी मयुरीला मृत घोषित केले आहे.
२. राज केदारी: हे सुखरूप किनाऱ्यावर आले असून त्यांची प्रकृती स्थिर आणि सुरक्षित आहे.
३. जय पाटील: यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव कार्य (Search and Rescue Operation) युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी दिलेल्या आदेशावरून महाराष्ट्र CMO चे आधिकारी तामिळनाडू स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. सर्वांच्या कुटुंबीयांशी राज्य सरकारने संपर्क सुद्धा झाला आहे.
Amazon सहित कई कंपनियों की छंटनी के बीच, Cognizant ने 25,000 फ्रेश ग्रेजुएट्स को नौकरी देने का किया ऐलान, फ्रेशर्स के लिए अच्छी खबर।
📸 Credit: AI
Samacharnama सहित अन्य भरोसेमंद न्यूज़ चैनलों पर पढ़ें पूरी खबर:
https://t.co/vydJmBJMQM
#Cognizant#ITSector#Freshers#Job
🚦 अहिल्यानगरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनातर्फे 'वन-वे' (One-way) ट्रॅफिकचे नियोजन सुरू आहे. याबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. आपले अभिप्राय महापालिकेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. #Ahilyanagar
मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळेंनी राजकीय पोळी भाजणे बंद करावे. त्यांनी स्वतःला विचारावे की, मराठ्यांसाठी आपण काय केले. जे निर्णय घेतले ते आम्हीच घेतले आणि आताही निर्णय घेत आहोत- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra
देवेंद्र फडणवीसजींनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक निर्णयांनी जेव्हा काहींच्या खुर्च्या डळमळू लागल्या, तेव्हा आंदोलनाचं रूपांतर "आरक्षण" पासून "फडणवीस हटाव" मध्ये झालं!
हेच सत्य आहे –
📌 आरक्षण तो बहाणा है, देवेंद्र फडणवीस असली निशाणा है!
@Dev_Fadnavis
देवाभाऊंची मराठ्यांसाठीची कामे दाखवल्यावर ओबीसींसाठी काय केले विचारले जाते,
ओबीसींची कामे केल्यावर आदिवासींसाठी काय केले विचारले जाते हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे.
तो कोणा एकासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व घटकांसाठी काम करतो आहे सर्वांना न्याय देतो आहे.
#TeamDevendra #MarathaReservation #Maharashtra #OBCReservation
का असा वाटून राहिला किंवा निश्चितच आहे की काय...@Dev_Fadnavis जींच्या सरकारच्या विकास कार्यांमुळे कोणताही मुद्दा उरला नाही म्हणून पाहता, विरोधकांनी देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजात फूट पाडण्यासाठी खालची पातळी गाठली आहे.
इतिहास हा शिव्याना लक्षात ठेवत नाही
इतिहास हा कर्तुत्वाला लक्षात ठेवतो...🚩
मराठा समाजासाठी असलेल्या विविध योजनांचे जेव्हा मूल्यमापन होईल तेव्हा या योजना सुरू करणारे देवेंद्र फडणवीस होते हे म्हणावं लागेल 💯
कर्मयोगी मराठा @Dev_Fadnavis जी ♥️