अगर 500 करोड़ अलमारी में हैं तो बेनामी एकाउंट्स में कितना होगा!? 😱
अगर एक MP के पास इतना है तो पार्टी हाई कमांड के पास कितना होगा!? 😱😱
अब भी कुछ लोग इनको वोट दे रहें हैं तो इस देश का क्या होगा!? 😱😱😱
बोरिवली विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. @Sunilrane_bjp यांच्याशी मुंबईतील विकास प्रकल्प या विषयावर बेधडक चर्चा
रविवार दि. 10/12/2023 रात्री 10:00 वाजता
आयोजक :- @Bhajpamumbaifc
देवेंद्रजी, या शहरातील तब्बल 17 लाख जनतेचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. देवेंद्रजी, तहानलेल्या पाणी देणारा हा नेहमीच महान असतो. तुम्ही महान आहात आमचा अभिमान आहात...
5/5
पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवेन.
दुसरे 5 फोटो आहेत, आज मी, छत्रपती संभाजीनगर ते पैठण प्रवास करताना जायकवाडी धरण ( पैठण ) ते छत्रपती संभाजीनगर अंद��जे 40 KM पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण होत आहे. येणाऱ्या वर्षभरात हा पाणी प्रश्न सुटणार आहे. याच बरोबर छत्रपती संभाजी
3/5
(23 मे 2022) चे. ज्यात वयोवृद्ध महिला कळशी हंडा घेऊन भाजपच्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चात राज्याचे तत्कालीन विरोधीपक्षनेते व आताचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी संभाजीनगरकरांना शब्द दिला होता की, सत्ता आल्यानंतर पहिलं काम करेन छत्रपती संभाजीनगरचा
2/5
जगण्यासाठी पाणी आवश्यक असतं... देवेंद्रजी आम्हाला तुमचा अभिमान आहे. ❣️❣️
म्हणून, पाणी देणाऱ्या प्राधिकरणाला जीवन प्राधिकरण म्हणतात.. आणि जो पाणी उपलब्ध करून देतो 'तो' जलदुत तर असतोच पण, तो 'देवा'चा दूत असतो..
पाहिले 2 फोटो उद्���व ठाकरे विरोधात पुकारलेल्या हंडा मोर्चाचे
1/5
Historically we have lacked a proper documented history of leaders in Assam and various important events in the State's history which has led to misinformation or lack of information on material facts.
While I was sceptical about writing a daily journal, Shri @PmargheritaBJP convinced me to do it for posterity.
आज संसदीय क्षेत्र अंतर्गत बख्तियारपुर के हैबतपुर में विकसित भारत संकल्प यात्रा के तहत जनता से संवाद किया एवं केंद्र सरकार की विभिन्न जनकल्याणकारी योजनाओं के लाभार्थियों को प्रमाण पत्र वितरित किए।
इस अवसर पर उपस्थ��त ग्रामवासियों को संबोधित कर उन्हें बताया कि “विकसित भारत संकल्प यात्रा” का उद्वेश्य देशभर में लोगों को केंद्र सरकार की जनकल्याणकारी योजनाओं की जानकारी देना तथा ऐसे लोग जो केंद्र सरकार की योजनाओं से नही जुड़े हैं, उन सभी लोगों को सरकार की योजनाओं से जोड़कर लाभ पहुंचाया जाए। #ViksitBharatSankalpYatra
#ViksitBharatAmbassador
वडनगरी येथे आज शिवभक्तांचा महासागर उसळला. बडे जटाधारी मंदिर येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथाकार प.पु.पंडित श्री. प्रदीपजी मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून श्री शिवमहापुराण श्रवण करण्याचे भाग्य मला लाभले. वंदनीय पंडितजींचे आशीर्वाद ग्रहण करून आलेल्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.
Well done! This is great news - Assam’s research will leave its footprint on Aditya!
Interestingly, Tezpur is also known as Agnigarh in the Mahabharata, and now the city’s work will endure the power of Agni devta 🙏
सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील,असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राज्यपालांच्या हस्ते '#अहिल्यादेवीस्त्रीशक्तीपुरस्कार’देण्यातआलेत.
कार्यक्रमाची चित्रफीत…
https://t.co/LBEQpmXzJd