गेल्या एक दीड वर्षात कॉलेज ची पोरं, बरचसं IT पब्लिक घरीच आहे तर ते fogg,wildstone च्या बॉडी स्प्रे, सेंट ची विक्री पार रसातळाला गेली असणार. आता तर जाहिराती पण नसतात...
Watched #Scam1992 such a brilliant series. The biggest strengths of the series are the slow burn treatment and detailing in the script. Loved the terrific performance of @pratikg80 and @shreya_dhan13. @mehtahansal sir thank u so much for gifting us this unique kind of series.
What an actor man.. @akshaykumar is easily the most versatile superstar of Indian Cinema. The range of characters that he can play is Unmatchable.. Akshay Kumar as Laxmmi is Dhamaka 🔥🔥#LaxmmiBombTrailer
One of the finest webseries I have seen in the recent time. #Aarya not just beautifully shot & executed but very smartly written. The performances are amazing and so are the locations and the set ups! Great job 👍🏻
Waiting for season 2. @thesushmitasen@RamKMadhvani@sandeep_modi
अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन !
~ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
आज #स्वातंत्र्यवीरसावरकर जयंती ! आयुष्यात काही बनता न बनता आले तरी किमान एक दिवस सावरकर म्हणून नक्की जगा !
#VeerSavarkar 🚩
#VeerSavarkarJayanti
तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत असं म्हणणारे छप्पन असतील, पण तुझ्या पेक्षा चार लॉक डाउन जास्त पाहिले आहेत असं म्हणणारी ही एकमेव पिढी असणार आहे #Lockdown4
@rhtbapat तुम्ही माझ्या सुजाण मित्रां मध्ये येता म्हणून तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. असं समझा कि तुम्हाला तुमच्या सुजाण बुद्धीतून नियम आणि संविधान लिहायचं आहे. दोन दिवसात विस्तृत काळवाल अशी अपेक्षा आहे.
@rhtbapat शाळेत असताना निबंध होता जर मी पंतप्रधान झालो तर..?
तसच जर तुम्हाला आता महाराष्ट्र किंवा मुंबई चा मालक केलं तर तुम्ही मुंबई किंवा महाराष्ट्राचं नियोजन कसं कराल? तुमच्या स्वप्नातला किंवा विचारातला महाराष्ट्र किंवा मुंबई कशी हवी?
1/1
देवाने माणसाला एक तर नोकरदार बनवावं किंवा कलाकार/विचारवंत. किंवा किमान मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला घालू नये..
हे ही नाही जमलं तर एकदा दर्शन देऊन सांगून तरी टाकावं की तू पूर्वजन्मी केलेली पापं फेडत आहेस!
#मनातलं