@mr_mayank@patilvishalvp His grand father , his father elder brother and other family members been working for congress and are in politics for last 50 years. He was denied twice from congress to contest this election.
@prasadvedpathak तुझ्या ट्विट वरून हे तरी समजतंय की तू चित्रपट पाहिला नाहीस चित्रपटांमध्ये कोणताही राज्याची देशाची किंवा धर्माची बदनामी केलेली नाही मात्र धर्माचं नाव वापर���न स्व��ःच्या स्वार्थासाठी कसा वापर केला जातो हे मात्र दाखवलेलं आहे
#TheKeralaStoryMovie
5. न्याहारी व्यवस्था - MTDC कॅन्टीन बंद आहे. जिल्हा परिषद कॅन्टीन बंद आहे.
6. रोपवे स्टेशन - इथे कॅफेटेरिया आहे.
सोबतचा फोटो झूम करून पहा. धोका पत्करून ही मुले पाणी पिण्यासाठी गंगासागरात उतरत आहेत. का व कशाला हा धोका? दुर्घटना घडली तर ..जबाबदार कोण?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#रायगड_स्वराज्याची_राजधानी
आज दररोज 1 ते 2 हजार पर्यटक, शाळांच्या सहली गडावर येत आहेत.
पाण्याची काय व्यवस्था आहे?
1. जगदीश्���र मंदिर - प्लास्टिक टाकी 1
2. पिलखाना - प्लास्टिक टाकी -1
3. जिल्हा परिषद विश्रामगृह - पाणी आहे पण पंप चालू होतं नाही/ की करीत नाही ?
@waglenikhil@RichaChadha तुम्ही तिथे पण येणार म्हणुन तिने अगोदरच tweet delete केले. . . असो तो पर्यंत तुम्��ी नवीन काही एक विषय शोधा. . .
अरे एक राहिलं, ते राहुल बाबा यांची यात्रेचे updates देत नाही तुम्ही. All ok ना?