🔸Action taken against a gang involved in CEO impersonation fraud!
The South Cyber Police Station (Crime Branch) arrested a SIM card distributor and his accomplice from Bihar and Jharkhand. The investigation revealed their involvement in seven similar cases. A total of 166 SIM cards, a mobile phone containing SIM-related applications, and other materials were seized. The police also successfully froze ₹48.60 lakh, representing 100% of the amount involved in the fraud. Seven such cases across the country were also solved.
If you receive a request for money from an unknown number claiming to be someone you know, verify it by contacting the person on their usual number. Do not allow anyone else to use SIM cards or bank accounts registered in your name. Check the number of SIM cards registered in your name through the ‘Sanchar Saathi’ website. In case of cyber fraud, #Dial1930 immediately.
🔸मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर कारवाई!
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेने बिहार व झारखंड येथून सिमकार्ड वितरक व त्याच्या हस्तकाला अटक केली. तपासात आरोपींचा अशाच प्रकारच्या ७ गुन्ह्यांतील सहभाग निष्पन्न झाला असून, १६६ सिमकार्ड, सिमकार्ड अँप असलेला मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणातील फसवणुकीची ₹४८.६० लाखांची (१००%) रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले. तसेच, देशभरातील अशा ०७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
अनोळखी क्रमांकावरून ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी झाल्यास, नेहमीच्या क्रमांकावर संपर्क साधून खात्री करा. आपल्या नावावर सिमकार्ड किंवा बँक खाते घेऊन ते इतरांना वापरण्यास देऊ नका. आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत, याची संचार साथी संकेतस्थळावर तपासणी करा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
#MumbaiPolice4All