लोकांना सत्तेची स्पर्धा करणारी राजकारणी मंडळी नको आहेत. जसा चांगला राजकारणी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी झटतो तसं लोकांनीही एका प्रामाणिक माणसामागे इतर भावनिक-फायद्याचा विचार न करता उभं राहणं गरजेचं.
जसं की #राजसाहेबठाकरे
सक्षम पर्याय.
आज श्री राजसाहेब ठाकरे यांन��� आशिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलेल्या कु सेरेना म्हसकर ,कु प्रसाद दि��ोळे या खेळाडूंना भेटून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
#RajThackeray
भांडुप पश्चिम समर्थ नगर येथे मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे पडले आहेत आणि त्याच ठिकाणहून आज १०/०८/२०२५ रोजी दुपारी १ ला मराठा मित्र मंडळ श्री गणरायाच्या मूर्तीचे आगमन होणार आहे तरी आपण लवकरात लवकर चिखल काढून खड्डे बुजवावेत जेणेकरून रहदारीसाठी अडथळा होणार नाही @mybmc@mybmcSWM
कोकाटे बिल्डर यांच्या चालू असलेल्या भांडुप पश्चिम कोकणनगर मधील बिल्डिंगच्या २२ व्या मजल्यावरून शीगा पडून ३-४जण जखमी १कामगार आयसीयूत का लोकांच्या जीवाशी खेळताय? ५०शीगा वरून खाली पडल्या येवढी कमकुवत सुरक्षा ? प्रशासनाने तत्काळ यांच्यावर कारवाई करावी @mybmc@mybmcSWM@MumbaiPolice
काल पासून जे भाजप चे भक्त अमित ठाकरे विषयी बोलत आहे की इंग्रजी एवजी मराठी शाळेत का नाही शिकले , त�� मग फडणवीसांना विचार तुम्ही RSS चे मेंबर होतात मग तुमच्या मुलीला गुरुकुल मध्ये शिकायला का नाही टाकले ?
#हिंदीनकोच #हिंदी_नकोच #हिंदीसक्तीनको #मराठी #महाराष्ट्रात_मराठीच
भांडुप पश्चिम येथील क्रोमा स्टोर मधील काम करणाऱ्या जितेश शर्मा या मुलाला त्यानी कपाळावर टीळा लावला म्हणून जाणून बुजून बकरी ईदच्या दिवशी त्याला राशिद नावांच्या मैनेजर ने सांगितले की टीळा लावलाय तो पुसून टाका नाही तर टीळा लावायचा तर इथे काम करू नको असे सांगितले तरी त्याने टीळा
लावल्याने त्रास होईल आणि जाणून बुजून आमच्या हिंदू बांधवांना त्रास द्याल तर मनसेची लाथ ही निश्चितच बसेल अशी भूमिका मांडत समज दिली सदर प्रसंगी मनविसे विभाग अध्यक्ष प्रतीक वंजारे,कार्यकारिणी सदस्य श्री प्रीतम जाधव,उपविभाग अध्यक्ष मनविसे विवेक पिसोटे,नितीन साळकर,जगन्नाथ गोसावी
भांडुप पश्चिम येथील कोकण नगर ला जाण्यासाठी जो वळण घेताना जो रस्ता आहे तिथे खड्डा पडल्याने तिथे अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता आहे तरी @mybmcSWM@mybmc आपण लवकरात लवकर तो खड्डा ��ुजवावा
स्थळ भांडुप क्रिटीकेअर जवळ कोकण नगर भांडुप पश्चिम
1) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजसाहेब यांच्यासोबत भेट!
2) शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनसेला ऑफर!
3) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीसाठी सकारात्मकता!
RAJ THACKERAY- The PowerHouse of MAHARASHTRA 🔥
दिवा–ठाणे परिसरात गेल्या १५–३० दिवसांपासून कचरा उचलला जा�� नाही. दुर्गंधी, डास व सांडपाणी साचले आहे. कृपया त्वरित कारवाई करावी.
सदर ठिकाणाचे लोकेशन जोडले आहे तरी आपण लवकरात लवकर सहकार्य करावे
📍 https://t.co/583WFPuMDf…
@TMCaTweetAway #SwachhThane #ThaneCity
@NiteshNRane
महोदय तुम्ही आता म��त्री आहात जरा तुमच्या विधानसभेत असलेल्या देवगड तालुक्यातील #estoreindia फसव्या कंपनीने २०० महिलांची फसवणूक केली असून त्याना न्याय मिळवून द्यायच बघा जरा
अशा उपक्रमांमुळे @amitrthackeray यांचा राजकीय प्रवास कुठल्या वळणावर जाईल हे काळच ठरवेल, पण आजचा त्यांचा हा socially conscious दृष्टिकोन भविष्यात नक्कीच एक आदर्श निर्माण करेल.❤️
#AmitThackeray
भांडुप पश्चिम ईश्वरनगर महावितरण च्या कार्यालयासमोर अनधिकृतपणे अनधिकृत फेरीवाल्यांने फुटपाथवर धंदा लावला असून स्थानिक नागरिकांना चालताना रस्त्यावरून जाव लागत आहे त्यामुळे त्याना त्रास होत आहे आपण लवकरात लवकर संबंधितावर कारवाई करावी
@mybmcWardS@mybmc@MumbaiPolice
@mybmcWardS@mybmc आपण कारवाई करून सुद्धा त्या कारवाई ला भीक न घालता पुनःश्च त्याच ठिकाणी फुटपाथ वर रस्त्याच्या कडेला अनधिकृत पणे कोणत्याही प्रकारचे लायसेन्स नसून सुद्धा अनधिकृत स्टॉल लावला असून त्यामुळे लोकाना फुटपाथवरून चालायला मिळत नाही त्यामुळे आपण प्रतिबंधक कारवाई करावी @mybmcWardS@mybmc
भांडुप पश्चिम ईश्वरनगर महावितरण च्या कार्यालयासमोर अनधिकृतपणे अनधिकृत फेरीवाल्यांने फुटपाथवर धंदा लावला असून स्थानिक नागरिकांना चालताना रस्त्यावरून जाव लागत आहे त्यामुळे त्याना त्रास होत आहे आपण लवकरात लवकर संबंधितावर कारवाई करावी
@mybmcWardS@mybmc@MumbaiPolice