अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks@Sujat_Ambedkar@AjitPawarSpeaks
साहेब, पवित्र पोर्टल वाचवा ! @dadajibhuse खाजगी शिक्षण संस्थाचालक पवित्र पोर्टल बाहेर पडण्यासाठी जोरदार प्रयत्न करताहेत. गोरगरिबांची पोरं शिक्षक होताहेत👏 सर्वच शिक्षकभरती पवित्र पोर्टलद्वारे गरजेचं💯 आम्हा लाखो बेरोजगार शिक्षकांसोबत रहा @Dev_Fadnavis@mieknathshinde@NANA_PATOLE