वयाच्या ८० व्या वर्षी आपला काम करण्याचा उत्साह आम्हाला थक्क करणारा आहे... आपल्याला लोकांमधे रहायला आवडतं, ते आपण कायम राहणार! आपलं सबंध आयुष्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहणार...
साहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना! 🙏🏽
#SharadPawarSaheb#शरदचंद्रजी_पवार_साहेब#YoddhaAt80
जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लिहून सर्व भारतीय जनतेच्या सर्वांगीण प्रगती करीता स्वातंत्र्य,समता,बंधूता,आणि न्यायाच्या मार्गाने लोकशाही खुली करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनीस कोटी कोटी प्रणाम.
#भारतीयसंविधानदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भौतिक शास्त्रासाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार 2020 आज घोषित करण्यात आला. कृष्णविवराचे रहस्य उलगडणारे शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांना 'नोबेल' जाहीर झाला.
#RETWEEET#RetweeetPlease
गेल्या चार दिवसात #मालेगांव मनपा येथील दाखल रूग्ण: - 17,21,15 व 13
गेल्या चार दिवस मालेगांव मनपा प्रलंबित अहवाल:- 146,253,242 व 334.
#नाशिक मनपा रूग्ण :- 1276,1266,1276 व 1480
नाशिक मनपा प्रलंबित अहवाल: -204,219,206 व 352
आकडेवारी बघा मालेगांवच्या आमदारांना प्रश्न
विचारा.