तंबू टॉकीज ते सिंगल स्क्रीन ते मल्टिप्लेक्स आणि आता OTT platforms हा मराठी चलचित्राचा प्रवास सुंदर सुंदर कलाकृतींनी भरपूर आहे. त्यापैकी मोजक्या, मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटांची माहिती देण्याचा हा लहानसा प्रयत्न.
#threadकर#महाराष्ट्रदिन#म@LetsReadIndia
On the sixth day of the #NavratriAlumnaSeries, we salute the indomitable spirit of Ankita Kanse-Nivendkar. From her days at VIT as an Electronics and Telecommunication student to her present role as an Assistant Commissioner of Police in the Government of Maharashtra.
क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवर #लातूर पोलिसांकडून 'दंगा काबू' योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या ठिकाणची परिस्थिती सुरळीतपणे हाताळण्यासंदर्भात पोलिसांची क्षमता तपासण्यात आली. 94 #पोलीस अमलदार 10 अधिकाऱ्यांचा समावेश.
@SomayMunde
10 सप्टेंबर
"जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन"
आयुष्य सुंदर आहे. त्याला संपवू नका..
नुकसान कितीही मोठे असले तरी तुमच्या देहापेक्षा मोठे असू शकत नाही....
कुठलीही मदत हवी असल्यास #लातूर पोलिसांना संपर्क साधा..
#LaturPolice#SuicidePreventionDay@DGPMaharashtra
@SomayMunde
#पोलीस अधीक्षक @SomayMunde , Add.SP डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अंकिता कणसे नेतृत्वात AHTU पथकाची कारवाई,
देहविक्रय करून घेणाऱ्या एक महिला व एक पुरुषला अटक.
तीन पीडित महिलांची सुटका.
#LaturPolice@CMOMaharashtra@DGPMaharashtra
______________
स्वार्थी बन जाओ ,
अपने सुख की तरह
अपना दुःख भी किसी को मत दो
उसे सहो ,
जैसे चेहरे पर जेठ की धूप सहते हो
चिलचिलाती धूप में बार बार बंद होती पलकों
और उन्हें खुला रखने के प्रयास में देखो
अंधकार और प्रकाश , कितने पास पास हैं.....
_____________
पायल
२-३-२०२२
Next level hacking - फक्त 2 दिवसात हैद्राबाद मधली एक अतिशय सेन्सिटिव्ह केस सॉल्व्ह केली आहे - अभिजित वाघमारे
एका मोठ्या कंपनीचा CEO माझ्या मित्राचा boss आहे
त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये ऑनलाईन चोरी झाले कुठलाच OTP Call नव्हता ,कुठली ही ऑनलाईन लिंक पाठवली गेली नाही
कृतज्ञता, आभार, धन्यवाद, आदर, आनंद आणि इतर अनेक फॉरमॅलिटीजच्या पलिकडे अजून बरचं काही लिहायचं, प्रत्यक्ष बोलायचं बाकी आहे…..
हे पुस्तक सत्यात उतरलं ते केवळ अन केवळ तुमच्या प्रेम अन मायेमुळेच❣️✊
आपल्याला मिळून खूप पुढे जायचयं, साथ असूद्या 🙏
#गोष्टपैशापाण्याची#आर्थिकसाक्षरता
Celebrating women who've fought for justice, equality and freedom, climbed mountains and crossed oceans, broken stereotypes and glass ceilings, rebelled and resisted, made way and given way. So we can continue to do the same:)
Happy Women's Day! #InternationalWomensDay#IWD2022