@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब...
आम्ही २०१९ च्या पोलीस उपनिरीक्षक जाहिराती मधून अंतिम निवड झालेले उमेदवार आहोत. मा. MPSC आयोगाने १ जून ला लावलेल्या सुधारित निकाला नुसार ४९४ पैकी जवळ पास सर्वच उमेदवारांनी गृह खात्याला आपले साक्षांकन अर्ज जमा केले.
���हेत.
आपणास आम्ही सर्व नम्र विनंती करतो की या पुढील प्रकिया मेडिकल, पोलीस व्हेरिफिकेन व प्रशिक्षणाची सुरवात या लवकर व्हाव्या म्हणून आपण संबंधित विभागाला सूचना द्याव्यात.
अगोदरच करोना,आरक्षण, निकालातील गोंधळ या मुळे ३.५ वर्ष गेलेले ��हेत अजून उशीर होणे म्हणजे आमची सेवा कमी होईल,
आर्थिक नुकसान होईल, पदोन्नती मध्ये ही उशीर होईल. आमच्या वरील अन्याय टाळण्या साठी आपण सदर विभागाला तात्काळ कामे करण्याच्या सूचना द्याव्या ही नम्र विनंती..🙏
#PSI2019Joining@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
मा.सचिव, एमपीएससी
PSI 2019 निकालावरील केसवर आयोगाने कोर्टात आपली बाजू मांडावी व PSI 2019 शिफारसपत्र लवकर द्यावे.विध्यार्थ्यावर अगोदरच खूप आर्थिक व मानसिक ताण आला आहे त्यामळे आम्हाला न्याय मिळून द्यावे ही नम्र वीनंती🙏🏻
#PSI2019Joining@mpsc_office@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
मा.सचिव, एमपीएससी
PSI 2019 निकालावरील केसवर आयोगाने कोर्टात आपली बाजू मांडाव��� व PSI 2019 शिफारसपत्र लवकर द्यावे.विध्यार्थ्यावर अगदरच खूप आर्थिक व मानसिक ताण आला आहे त्यामळे आम्हाला न्याय मिळून द्यावे ही नम्र वीनंती🙏🏻
PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आहे, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही ��री उद्या आयोगाने बाजू मांडून लवकरात लवकर आम्हाला recommendation letter द्यावे. ही विनंती 🙏🏻
@mpsc_office
@AjitPawarSpeaks
@supriya_sule
@RRPSpeaks
PSI २०१९ च्या निकालावर कोर्ट केस चालू आहे, त्याची सुनावणी उद्या आहे, मागील दोन सुनावणीमध्ये आयोगाने आपली बाजू मांडलेली नाही तरी उद्या आयोगाने बाजू मांडून लवकरात लवकर आम्हाला recommendation letter द्यावे. ही विनंती 🙏🏻
@mpsc_office@AjitPawarSpeaks@supriya_sule@RRPSpeaks