इतक्या मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आलेली असतांना देखील, जर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात संस्थात्मक आणि नेतृत्व पातळीवर बदल झाले नाही, तर mpsc चे काहीही भवितव्य राहणार नाही!
#WeSupportMPSC_Andolan
गट ब 2025 चा Prelims चा पेपर फोडून 100 पैकी 90 मार्क्स 🤬🤬
सरकार वाट कशाची बघत आहे
विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका
Combine group B 2025 रद्द करा
MPSC मध्ये पारदर्शकता आणा
वाघ ला अटक करा.
भीमनवार आता तरी राजीनामा द्या.
#MPSCAndolan@RRPSpeaks@Dev_Fadnavis
आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रिया,जालना
किती असंवेदनशील कारभार चालू आहे.. अर्जदारांच्या लॉग इन मध्ये पात्र, अपात्र स्टेटस च दिसत नाहीय.. नाही समोरील वेळापत्रक जाहीर करत आहेत. मा. जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष घालावे. आणि कार्यालयास सूचना द्याव्यात.
@ashimamittal01
असणाऱ्या पुराव्यानुसार DI मध्ये अटक केलेल्या विजय किंगरचे कंबाईनचे मार्क्स 🤡🤡🤡
👉कंबाईन Group B 2025 ➡️ 90 😳
(पेपर तारीख 4 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group C 2025➡️ 44
(पेपर तारीख 11 जानेवारी 2026)
👉कंबाईन Group B 2026➡️ 49.25
अरे काय लावलाय
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह