#चोपडा#शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त आमदार @mlaLCSonawane यांच्या प्रयत्नाने मंजूर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे भूमिपूजन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
@GulabraojiP @OfficeofUT@ShivSena
#चोपडा#शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त आमदार @mlaLCSonawane यांच्या प्रयत्नाने मंजूर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
@GulabraojiP @OfficeofUT@ShivSena
#चोपडा#शिवसेना नेते, युवासेनाप्रमूख 'मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे' (पर्यावरण व पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त 'विविध समाज उपयोगी उपक्रम' आमदार मा.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.
#जळगाव@mlaLCSonawane@AUThackeray
१) चोपडा उपजिल्हा रुग्णालयात 8 बायपॅप मशीनचे लोकार्पण करण्यात आले,
२) वेले येथील वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले,
३) चोपडा शहरात तारामती नगर व ओम नगर येथे वृक्षरोपण करण्यात आले,
#युवासेना#युवासेवा#HappyBirthdayAUT@mlaLCSonawane@AUThackeray
#मुंबई
सामना कार्यालय येथे शिवसेना नेते मा.खा.संजय राऊत साहेब यांची सदिच्छा भेटीप्रसंगी रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलासजी पारकर, आमदार सौ.लताताई सोनवणे, रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.आ.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे उपस्थित होते
#शिवसेना#चोपडा@rautsanjay61@mlaLCSonawane@ShivSena
#चोपडा मतदारसंघातील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यात कृषी, आरोग्य, महावितरण, पंचायत समिती व महसूल विभाग यांच्या समवेत चोपडा आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी आढावा घेतला.
#शिवसेना#जळगाव@mlaLCSonawane@OfficeofUT@ShivSena
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐
माजी आमदार प्रा.चंद्रकांत जी सोनवणे यांची शिवसेना रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !💐
#जळगाव#शिवसेना#ShivSena@mlaLCSonawane @GulabraojiP @ShivSena