@Dev_Fadnavis प्रती,
मा.देवेंद्रजी
अकोट शहरामध्ये सदर मतदार संघामध्ये 60% च्या वर मतदार मराठा समाज असुन दि.09.08.2018 रोजी अतीशय शांततेच्या मार्गाने कुठल्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता 700 तरूनावर ठाणेदार शेळके अकोट शहर याने कोनाचे आदेश नसतांना गुन्हे दाखल केले Mlaakot28