सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मदतकरता सरसावला असून,मनसे उपाध्यक्ष श��री.योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली,१००बॉक्स पिण्याचे पाणी तात्काळ मदत स्वरुपात मनसे सरचिटणीस श्री.मनोज चव्हाण साहेब यांच्या मातोश्री ट्रस्ट कडे सुपूर्त करण्यात आली आहे.
*एक हात मदतीचा, आपल्या कोकणातील बांधवांकरीता*
*चिपळूण व महाड* येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड, चिपळुण, खेड मध्ये आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झालेले आहे..