@Adani_Elec_Mum कृपया भटवाडी येथील पंथ दुवे संध्यकाळी ६ः४५ पर्यंत सुरु करावी कारण त्या दरम्यान खूप काळोख होतो, इथे गतिरोधक बांधले आहे जे त्या काळोखात दिसत नाय आणि लोक धडपडतात तर तर दिवे सुरु करायचं वेळ ६ः४५ करावा अशी विनंती .
स्थळ - एफ ५ चाळ , मुक्ताबाई रुग्णालय जवळ
मागच्या २ महिनान पासून मी तक्रार करत आहे परिस्थितीची गांभीर्य @mybmcWardN ला नाही दिसत वाटतय लवकरात लवकर लक्ष घालून निवारण करावे अशी विनंती @mybmcWardN@mybmc
स्थळ- F५ चाळ, संत मुक्ताबाई रुग्णालय जवळ, बी.आर आंबेडकर मार्ग भटवाडी घाटकोपर पश्चिम
स्तत पाऊसमुळे गटारातील घाण आणि कचरा बाहेर येऊन साठला आहे कृपया तत्काळ ���ेऊन परिसर स्वच्छ करावा अशी विनंती स्थळ- एफ ५ चाळ, संत मुक्ताबाई रुग्णालय जवळ, भटवाडी घाटकोपर पश्चिम @mybmc @mybmcWardN
भटवाडी, संत मुक्ताबाई रुग्णालय जवळील कचरा कुंडी घाणेरड्या अवस्थेत असून सार्वबाजूस कचरा पसरला आहे तातडीने कारवाई करावी अशी विनंती @mybmcWardN@mybmc#Ghatkopar
अनेक दिवसांपासून हे गटारातील घाण रस्त्यावर काढून सुकवायला ठेवली आहे, श्री शिधी गणेश मंदिर , भटवाडी समोरून पुढे लक्ष्मी चाइनीज पर्यंत घाण पसरली असून परिसरात घाण वास मारत आहे कृपया करून लवकरात लवकर घाण उचलावी अशी विनंती आहे! @mybmcWardN@mybmc#battwadi#ghatkopar