खांडेकर शेवटचा प्रश्न
महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायला पाहिजे
राज ठाकरे
महाराष्ट्र जेवढं फिरता येईल तेवढं पिंजून काढून जाती पासून दूर राहायला पाहिजे.
@RajThackeray@mnsreport9@mnsadhikrut
मुंबई लोकल आता २ डोस घेतलेल्या सर्वांसाठी खुली होणार आहे.
मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांन�� लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती.
उशिरा का होईना,पण शहाणपण आले.
#mumbai #mumbailocal #म
आज दादा कोंडके ह्यांची जयंती.
एकदा ‘मंत्री व्हाल का?’ असं बाळासाहेबांनी विचारलं त्यावर दादा म्हणाले ‘साहेब,तुम्ही सेनाप्रमुख राहणार आहात,मग माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क का हिरावून घेता?’
कुठलाही संदर्भ लावू नका !
दादा तुमच्या जयंतीनिमित्त खळखळून हसत हसत प्रणाम🙏🏻
#DadaKondke#MNS
१०० दिव्यांगाना कृत्रिम हात - पाय (जयपूर फूट) देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना उपाध्यक्ष " श्री पद्मनाभ राणे" ह्यांना तेव्हा जितके "प्रेम" मिळाले नाही त्यापेक्षा कित्येक पटीने प्रेम काल लिंगपिसाटांना चेचल्यावर मिळाले. मीडियाला नक्की काय हवं?
@nimisha1129 @BodkheShilpa जरा कष्ट घ्या आणि तो व्हिडीओ बघा : (https://t.co/YYozNRfynJ)
एक नाही बहुतांश पदाधिकारी आहेत त्यात.जर पक्षाची भूमिका नाहीतर त्या पेज चे स्क्रीनशॉट घेऊन अधिकृत खात्यावरून तशी सूचना प्रसारित करा.अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून पसंत्या देऊन गैरसमज नका पसरवू.
@nimisha1129 @BodkheShilpa हे आम्हाला विचारण्यापेक्षा एकदा पोस्ट करून प्रतिमा खराब करणाऱ्या त्या पेज वाल्याला आणि त्याला पसंती देऊन समर्थन देणाऱ्या तुमच्या पदाधिकारी लोकांना विचारा.अधिकृत पदाधिकारी पक्षाची प्रतिमा खराब करण्याला समर्थन देतात ह्यावर थोडं लक्ष द्या,विरोधी पक्ष नेहमीच मुद्दा शोधत असतो.