@joshisiddhesh98@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@CPMumbaiPolice आम्ही खूप गरीब परिस्थितीतून महाराष्ट्राच्या कन्याकोपरातून मेहनत करून मुंबई पोलीस भरती 2021 मध्ये निवड झाली असून काही अप्रमाणिक उमेदवारामुळे उर्वरित भरती प्रक्रिये मध्ये ऊशिर करू नये आमच्या घरचि सर्व जिम्मेदारी आमच्यावर आहे तरी कृपया सर्व उर्वरित प्रक्रिया करून रुजू करून घ्यावे
@CPMumbaiPolice@mieknathshinde@TejaswiSatpute@Dev_Fadnavis
प्रति
माननीय महोदय
आम्हि प्रामाणिकपणे मेहन करून मुंबई पोलीस भरती 2021 मध्ये निवड झाली आहे. तरी काही अप्रमाणिक उमेदवारामुळे आमच्या पुढच्या भरती प्रक्रिया विलंबणा होत तरी. तरी त्यांच्या मुळे आमच्यावर अन्याय करू नये.
@Dev_Fadnavis आमची भरती झाली . निवड यादी लागली आहे पण अजून देखील कागदपत्र पडताळणी झाली नाही ना काही पुढची माहिती मिळत आहे . 3 महिने होत आले मुंबईचा निकाल लागल्यावर अजून पण तपास सुरू आहे का?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@CPMumbaiPolice
महोदय,
मुंबई पोलीस भरती 2021 निकाल लागून 3 महिने होत आले अजून कोणत्या प्रकारची माहिती उपलब्ध झाली नाहीय . एका गरीब मुलाची कळकळीची विनंती आहे, निवडयादीतील बदल करून लवकरात लवकर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.