भाजप बरोबर युतीत असताना १८ खासदार आणि ५६ आमदार देखील ईव्हीएमच्या घोटाळ्यानेच निवडून आले होते का?
की मुंबई महापालिकेतील पराभवाचे खापर आधीच ईव्हीएमवर फोडून शिल्लक सेनाप्रमुख मोकळे झाले आहेत?
आमच्या मॅडम चा आमच्या आयुष्यात आल्या नंतर चा आजचा दहावा वाढदिवस...
गेली 3 वर्षे बाहेर कुठे जास्त फिरता आले नव्हते म्हणून यावेळी गृहमंत्र्यांनी आदेश दिला आणी वाढदिवस स्विसलँड ला साजरा केला..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पल्लवी..