"During Partition, Mahatma Gandhi declared that both Ram and Rahim can stay in India. Sardar Patel disagreed with him. He said Gandhi's philosophy may be great but it is not practical for governance. I agree."
- Balasaheb being honest as always.
आंदोलनाला गर्दीच नाही, सगळे पैसे देऊन आणलेले जोकर!
बार्शीचं पोरग Comfortable नसताना @mumbaitak ने भाजपा ला टार्गेट करण्याच्या नादात स्वतःची लुंगी CJP कढुन उचलुन घेतली !😂
पत्रकार: तुम्ही आंदोलनात का सहभागी झाला आहात.
आंदोलक: मी कम्फर्टेबल नाहीये.
पत्रकार: तुमचं नाव आहे का मतदार यादीत?
आंदोलक: आहे...आमच्या घरी BLO पण येऊन गेले.
Watch UNDERSTAND & Share..
Why the Rituals & Practices everything Sanatana Dharma follows & advocates, for the last 5000 years, were actually Scientifically designed for your Health, your Biology & your consciousness, written cleverly in the language of devotion, a fact now accepted by Modern Science.
Sahil Manish Rokade made a video mocking freedom fighter V.D. Savarkar, in which he disrespectfully made fun of a freedom fighter like Savarkar.
Now Maharashtra Police has seized his mobile phone and laptop, and he has reportedly left his home fearing arrest.
Karma. 🔥
😬 बस एवढंच झालं - मुंबई पोलिसांचे चार सदस्यांचे पथक त्यांच्या घरी गेले. पोलिसांनी त्यांचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला, नोटीस बजावली. त्यांना नोएडा सेक्टर 39 पोलीस ठाण्यात नेले. त्यांना दिवसभर ताब्यात ठेवण्यात आले. रात्री लॉकअपमध्ये ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरजपूर न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली! बास!!
पुढची प्रक्रिया सुरू राहील. अजून बरंच काही होईल.
_________
केवळ एक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर ते इतके घाबरले की, पुन्हा पोलीस घरी येतील या भीतीने त्यांनी नंतर घर सोडले. पोलीस दारात दिसताच साहिल मनीष रोकडे इतका घाबरला की त्याच्या पँटमध्येच अक्षरशः मुतला. पोलिसांच्या गाडीतून नेत असताना तो गाडीत पुन्हा मुतला!! त्यांना फक्त एक दिवस पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या काळात ते सतत रडत होते आणि किमान 1000 वेळा जमिनीवर डोकं टेकून, नाक घासून 'सॉरी-सॉरी' म्हणत होते.
ही लायकी डाव्यांची! हे लोक अंदमानच्या काळ्या पाण्यासह 13 वर्षे तुरुंगवास भोगणाऱ्यांची खिल्ली उडवतात, पण समोर पोलीस दिसताच पॅन्टमध्ये दोन-दोनदा मुतायला, हजार वेळा 'माफी' मागायला आणि कोर्टातून सुटल्यावर घर सोडून जायला एक रात्रीची कोठडी पुरेशी ठरली...
सगळ्यांनाच सांगतोय, थोडं जपून! सहिष्णुता कोणी दाखवत असेल तर त्यांना 'फट्टू' समजू नका. ते इग्नोर करत आहेत कारण तुम्ही त्यांच्या लेव्हलच्या आसपास पण नाही. पण, कोणत्याही एका वाक्याचा एकापेक्षा जास्त अर्थ निघत असेल, तर अशी वेळ कोणावरही येऊ शकते. एंगेजमेंट-फार्मिंग साठी वाट्टेल तसं लिहू किंवा बोलू नका, काही लाईक्स किंवा व्ह्यूज साठी फेक नरेटिव्ह पसरवू नका, पुरावे नसतील तर अजिबातच तारे तोडू नका. कोड्यात किंवा सांकेतिक बोलून सुटाल हा भ्रम आणि 'काही होत नाही' ही अंधश्रद्धा आहे!! 'मोहंमद जुबेर' उर्फ LKFC याने या जोडीला चावी दिली होती की 'नाव घेतलं नाही तर काही होत नाही!'😬
इतरांच्या पेड अजेंडाला कोरस तर अजिबातच देऊ नका. जास्त तुडवतात. शुभेच्छा..💐
वेल-डन महाराष्ट्र पोलिस!
(हाच तो महाराष्ट्र पोलिसांना बघताच चड्डीत दोनदा मुतलेला कॉम्रेड साहिल आणि कंटेंट बनविण्यात, हजार वेळा सॉरी म्हणण्यात, लॉक-अप मधल्या मुक्कामात आणि जोडीने घर सोडून जाण्यात साथ देणारी त्याची पत्नी कॉम्रेड जानवी. अजून बनवा कंटेंट..🤣)
#FactCheck
गुलामांची नवीन आई, रितिका चोप्रा ताई..
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि टीव्ही चॅनेलवर एक बातमी वाऱ्यासारखी पसरवली जात आहे. ती म्हणजे, निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयांवर आक्षेप घेतले असून त्यामुळे आयोगात मोठी 'फूट' पडली आहे.
विरोधकांनी नेहमीप्रमाणे आणि हेतुपुरस्सर त्यांच्या नारेटिव्ह पार्ट असल्याने, यावर कागदी घोडे नाचवत स्वायत्त संस्थांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करायला सुरुवात केली. पण, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात पत्रकार रितिका चोप्रा यांनी दिलेला मूळ रिपोर्ट आणि त्यानंतर समोर आलेली तांत्रिक व प्रशासकीय वस्तुस्थिती तपासली, तर हा संपूर्ण वाद म्हणजेच फक्त देशाच्या संवैधानिक संस्था निष्क्रिय करण्याचा प्रयत्न आहे.
गुलामांची रितिका चोप्रा मूळ रिपोर्ट आणि त्याच्या मांडणीतील फसव्या त्रुटी अश्या आहेत. २३ सप्टेंबर रोजी 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला की, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर अंतर्गत फाईल नोटिंगमधून आक्षेप नोंदवले. यामध्ये मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR), फॉर्म ६ आणि डेटाबेसच्या केंद्रीकरणाचा मुद्दा पुढे केला गेला.
परंतु, या रिपोर्टच्या मांडणीत जाणीवपूर्वक जी दिशाभूल केली गेली, तिचे वास्तव खालीलप्रमाणे आहेत..
✅ १. "एकमताने अंतिम निर्णय" हा कळीचा मुद्दा जाणीवपूर्वक लपवला :
शासन असो वा कोणतीही प्रशासकीय यंत्रणा, निर्णय घेताना अंतर्गत चर्चा होणे, मतभेद नोंदवणे आणि विविध पैलू तपासणे ही अत्यंत सामान्य आणि निरोगी प्रक्रिया आहे. फाईल नोटिंगमध्ये आक्षेप नोंदवणं आणि प्रत्यक्ष अंतिम निर्णय होणं, या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयोगाने स्वतः स्पष्ट केले आहे की गेल्या वर्षभरातील सर्व अंतिम निर्णय हे एकमताने झाले आहेत. मात्र, रिपोर्टमध्ये हे महत्त्वाचे सत्य बाजूला सारून सुरुवातीचे आक्षेप ठळकपणे मांडले गेले, जेणेकरून वाचकांच्या मनात आयोगाविषयी संभ्रम निर्माण होईल.
✅ २. फॉर्म ६ बाबतचा खोटी आणि अर्धवट माहिती प्रसारित केली :
अहवालात असा भास निर्माण करण्यात आला की, 'फॉर्म ६' मध्ये थेट बेकायदेशीर बदल करून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. प्रत्यक्षात, निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार मूळ फॉर्म ६ मध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर SIR प्रक्रियेसाठीची घोषणा ही एक स्वतंत्र परिशिष्ट (Annexure) म्हणून जोडली गेली आहे. "फॉर्म बदलला" ही खोटी माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
✅ ३. प्रशासकीय प्रक्रियेला "फूट" ठरवण्याचा बालिशपणा नसून तो जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न :
भारतीय संविधानाच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संस्था आहे. कायद्यानुसार, आयोगाच्या कामकाजात मतभेद असणे आणि गरज भासल्यास बहुमताने (अगदी २:१ ने) निर्णय घेणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.
याचे सर्वात मोठे उदाहरण यापूर्वी २०१९ मधील लवासा प्रकरणात पाहायला मिळाले होते. परंतु, प्रस्तुत रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचे औपचारिक २:१ मतदान झाल्याचा दावा नाही, केवळ अंतर्गत फाईल नोटिंगमधील टिपण्यांचा आधार घेतला आहे. असे असतानाही रिपोर्टची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली की जनतेला तिथे काहीतरी मोठे 'घटनात्मक संकट' आल्याचे भासावण्याचा प्रयत्न.
✅ ४. कोणतेही पुरावे नसताना एकतर्फी फेक आणि दिशाभूल करणारा नरेटिव्ह चालवण्यात आले :
"१४ आक्षेप" हा आकडा फाईल नोटिंगवर आधारित असल्याचे सांगितले गेले, पण त्या दस्तऐवजांची कोणतीही स्वतंत्र पडताळणी किंवाृत अधिकृत माहिती नाही. केवळ एकाच बाजूच्या सूत्रांवर आधारित अशा सनसनाटी बातम्या पसरवणे म्हणजे पत्रकारितेच्या नावाखाली जनमानसात विष कालवण्यासारखे आहे.
यावर माजी निवडणूक आयुक्तांनी स्पष्टपणे आपले मत मांडताना म्हटलं आहे की.. "निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजात सदस्यांमध्ये मतभेद असणे ही कोणतीही नवीन किंवा असामान्य बाब नाही, ती रोजच्या प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक भाग आहे".
असो..
आयुक्तांनी काही प्रशासकीय मुद्द्यांवर आपले मत नोंदवणे ही एक कायदेशीर अंतर्गत प्रक्रियेची बाजू आहे. परंतु, या प्रक्रियेला 'आयोगातील फूट' किंवा 'बेकायदेशीर कारभार' असे रंगवून खळबळ माजवणे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वायत्त संस्थांवर दबाव आणण्याचा राजकीय अजेंडा खूप मोठा आहे.
आता रितिका ताई चोप्रा यांच्याबद्दल एक चांगली आणि माहिती असणारी पोस्ट करणार आहे.. कळप एकच आहे..
🔥अटलजी बोलले होते : "भाजप कधी हरत नाही. भाजप एक तर जिंकतो, किंवा शिकतो!" हा मंत्र भाजपने त्यानंतर कायम लक्षात ठेवला आणि आचरणात पण आणला. मोदीजी तर तो मंत्र जगतात!!
एक हल्लीचेच उदाहरण देतो. आपल्याला माहीत आहे कॉक्रोच आंदोलन भारतात उभे केले गेले आणि त्यांचा 'टार्गेट ऑडियन्स' हा जेन-झी वयोगट होता. अल्गोरिदम आणि कंटेंट-क्रिएटर्सच्या मदतीने उभे राहिलेले एक व्हर्चुअल आंदोलन काही काळातच देशभर चर्चेचा विषय बनला. किरकोळ का होईना, पण त्यांना ग्राउंडवर ट्रॅक्शन मिळू लागले. त्याच वेळी राहुल गांधी यांनी त्याच 'टार्गेट ऑडियन्स'ला आकर्षित करायला 'छात्रों की गूंज' नावाची पेड पीआर कॅम्पेन सुरू केली. ब्लॉग्स, विडिओज्, टीव्ही डिबेट्स, सोशल मीडिया सर्वत्र जेन-झी हा शब्द ट्रेंड होऊ लागला.
_____________
त्यानंतर ठळकपणे दिसतील अश्या तीन गोष्टी घडल्या आणि सर्व पेड, फेक, मॅन्युफॅक्च नरेटिव्हना ऑरगॅनिक पद्धतीने मोदींनी धोबीपछाड दिला. त्या तीन घटना अश्या :
• 23 जुलै 2026 : मोदी इन्स्टाग्रामवर आले आणि केवळ 3 सेल्फी-विडिओ बनवून 'दीड अब्ज' व्ह्यूज घेऊन गेले! फेसबुक आणि ट्विटरवर लढाई जिंकूच शकत नाही याची पूर्ण खात्री असल्याने इन्स्टाग्रामवर माहौल बनविणारे, पैसे बरबाद करून 'मिलियन' मध्ये आपले व्ह्यूज मोजत असताना मोदींनी तीन व्हिडिओत 'बिलियन' व्ह्यूज घेत मेटाचा अल्गोरिदमच उलथा-पालथा करून टाकला!
• 5 सप्टेंबर 2026 : मोदी दिल्लीतील त्याच SRCC कॉलेजमध्ये गेले जिकडून त्यांनी 2013 मध्ये आपली निवडणूक कॅम्पेन सुरू केली होती. तिकडे कॉलेजकुमारांशी त्यांनी साधलेला संवाद OG होता! परिणामी, ग्राउंडवर त्यानंतर लढलेल्या व तब्बल दीड लाख मतदार असलेल्या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडेन्ट युनियन निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काँग्रेस-प्रणित एन.एस.यु.आय चा धुव्वा उडवत त्यांना भोपळाही फोडू दिला नाही!!
• 25 सप्टेंबर 2026 : जेन-झी सोबत भजन-जॅमिंग. यावर तर आज सगळीकडे लिहिलेले आहेच, त्यामुळे मी अजून काही लिहीत नाही.
मी आधीच म्हटलं, अटलजींचा मंत्र मोदी अक्षरशः जगतात - “भाजप कधी हरत नाही. एक तर जिंकतो, किंवा शिकतो!” वय 76 असलं तरी आजच्या 18-29 वर्षांच्या तरुणांसॊबत सहजतेने मिसळणे, तेही त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच फ्रेक्वेन्सीवर जाऊन!
त्यांच्यापेक्षा कित्येक पिढ्या आधी जन्मलेल्या माणसाने त्यांच्यात सहज मिसळून जायचं हे सोपं नाही. काही दिवस जंतर-मंतरवर गर्दी जमली, काही हॅशटॅग ट्रेंड झाले किंवा पेड-पीआर ने वातावरण तयार केलं म्हणून लढाई जिंकली असं जे समजत होते... त्यांना समजलंच नाही की समोरचा माणूस हरल्यावर शिकणारा आणि शिकल्यावर पुढच्या खेळीला तयार असतो. अनेक पराभव हसतमुखाने पचविलेल्या अटलजी यांनी घडविलेल्या पिढीतील आहे तो.
मोदी-शहा यांना हरविणे किती अवघड आहे याचा अंदाज एक उदाहरण थोडक्यात देऊन सांगतो : एका निवडणुकीत उभे केलेले सगळे उमेदवार हरले, पण दोन उमेदवारांची अनामत रक्कम परत मिळाली. त्याचा पार्टी कार्यालयात जल्लोष करून त्या रक्कमेची सगळ्यांनी जिलेबी-फाफडा पार्टी केली, आणि डबल जोमाने पुन्हा कामाला लागले. अशी लोकं आहेत ही! पाच वर्षांनी सत्ता होती त्यांच्याकडे..
2029 येईपर्यंत आजची जेन-झी जर उद्याच्या भाजपचे 'कोर-व्होटर' बनले, तर त्याचे श्रेय अटलजी आणि मोदीजी या गुरू-शिष्यांचे असेल..😊
- वेद कुमार.
Let me introduce you to a Pakistani🇵🇰 Muslim who knows more about Hinduism than many Hindus living in India.
Listen to this Pakistani Muslim explain what Hinduism, or Sanatan Dharma,🚩 really is.