मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने जाणार दिल्लीला
औरंगाबाद दौरा आवरता घेत एकनाथ शिंदे जाणार दिल्लीला
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी जाणार दिल्लीला
महालगाव इथली सभा आटोपून निघणार दिल्लीला-सूत्र
@TV9Marathi@mieknathshinde
अडीच वर्षात जनतेसाठी कामं का केली नाहीत- नारायण राणेंचा
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, मुख्यमंत्री पद गेल्यावरच मराठी माणूस कसा आठवतो..राणे
@TV9Marathi@OfficeofUT@NiteshNRane
दिपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य…
एकनाथ शिंदे आणि ऊद्धव ठाकरे यांच्यात येत्या दोन दिवसांत होणार भेट…
दिपाली सैय्यद यांचं ट्विट
@TV9Marathi@deepalisayed@mieknathshinde
छत्तीसगडमध्येही काँग्रेस अंतर्गत ��ाराजी?
टी एस सिंह देव यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
ग्रामविकास मंत्री पदाचा राजीनामा
बंडाळी थांबेल की ऑपरेशन कमळ?
@TV9Marathi
आगामी निवडणुकात सेना-राष्ट्रवादी एकत्र लढायला हवं
उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांचंही मत
स्थानिक पातळीवर युती करण्याचे उद्धव ठाकरेंचं आदेश
काँग्रेसशी पण चर्चा करायला हवी- पवार
तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढावं- शरद पवार
@TV9Marathi@NCPspeaks@OfficeofUT@INCMaharashtra
मातोश्रीवरील बैठकीत अद्याप निर्णय नाही , राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मूंना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी, उद्या निर्णय होण्याची शक्यता
...परिस्थिती पाहता ठाकरे पॉझिटिव्ह निर्णय घेतील अशी शक्यता
@TV9Marathi@mieknathshinde@OfficeofUT
राज्यात पावसामुळे घडलेला अपघातात बळीचा आकडा ७६ वर पोहोचला
आतापर्यंत राज्यभरात ४ हजार ९१६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती@TV9Marathi@CMOMaharashtra
अमरावती
अमरावतीच्या मेळघाटमधील धारणी तालुक्यातील तातरा गाव���त नळाद्वारे दूषित पाणी पूरवठा.
पाचडोंगरी गावात दूषित पाणी पिल्याने 80 आदिवासींना लागण
@TV9Marathi @CMOMaharashtra @mieknathshinde