जो पर्यंत..
सासुला सुनेत मुलगी दिसत नाही
सुनेला सासुत आई दिसत नाही
स्त्रीयांना पोटी मुलगाच हवा असतो
स्त्री स्त्रीचा आदर करत नाही...
तो पर्यंत..
वर्षांतून एकदिवस
#महिलादिवस
साजरा करू..🙌
#InternationalWomensDay
Online लिहिण्यासाठी मोडी लिपीचा वापर करता येणारी सोशल मिडीयाची वेबसाईट https://t.co/gQF0w2B5YL वेबसाईटवर आपण इतर सोशल मिडीयासारखा वापर करु शकता! #मराठी च्या #मोडीलिपी चा जास्तीत जास्त प्रसारासाठी हा प्रामाणीक प्रयत्न! #मोडी हे बटण दाबल्यावर मोडी लिपी टायपिंग सुरु होते.
@ShindeShantanuu@NitinTh36745094 क्रेडिट द्यायचं लांबच ओ..!!
काही लोकांना क्रेडिट द्या म्हणून अस दाखवून दिलं तर ते थेट नितीन सरांच्या चुका काढू लागले..! 😆😅
हद्द आहे राव यांची
शरीराने जरी घरात असलो तरी मन केव्हाच रायगडी पोहोचलय,
नगारखान्या समोरील नंग्या तलवारीच्या नाचात, मर्दानी खेळात रमलं आहे.
जगदीश्वराच्या चरणी माथा टेकत आहे..!!
अन् धन्याच्या स���ंहासनासमोर मुजरा घालत आहे..!! 🧡
लॉकडाऊन काळातील सर्वात कठीण दिवस,
रायगडीच्या प्रत्येक वारकऱ्यासाठी...!🙁