डिअर देवेंद्र फडणवीस, काम देताना कमीशन काढून घेतात, त्याला म्हणतात सुपारीबाज..!! असो, प्रत्येक कामात सुपारी घेणाऱ्यांनी विधानसभेत दुसऱ्यांना शहाणपणा शिकवू नये.
@RavindraAmbekar उद्धव ठाकरेंनी कागद वाचून भाषण केलं नाही हे ही तेवढंच सत्य आहे 😄 नाही तरी शिवसेनेच्या वर्धापन सभेला भाजप - मोदी - आणि शहा ह्यांच्या स्तुती सुमनांच्या माळा आजवर कोणी ऐकल्या नाहीत ज्या आज शिंदे साहेबांच्या सभेत पाहायला मिळाल्या त्याही कागद वाचून 😂 #चोर_शिंदे
कोल्हापुरातील एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने दोन दिवसांपासून अन्न पाणी सोडले होते.सावंतवाडी आगारात अनिल चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते #STStrike