खा.मा संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांनी दि.04/01/18 रोजी नांदेड पनवेल रेल्वे गाडी साठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला व रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांची भेट घेऊन पत्र दिले.
*"दर्शवेळ अमावस्या”* निमित्त
🍃वनभोजनसाठी🍃 आपणसा आमंत्रित करीत आहोत तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🗓दिनांक:-17/12/2017 वार रविवार रोजी
⏰वेळ:-दुपारी 01:00 ते 05:00 पर्यंत.
🏕स्थळ:- *“जाधव फार्म “*
डेंटल कॉलेज समोर पाथरी रोड,परभणी.
🙏आपले विनंती🙏
खा.संजय उर्फ बंडू जाधव
शेतकरी बचाव व शिवसैनिकांवरील खोटे गुन्हे रद्द करा.
आज परभणी शिवसेना खा.संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांच्या कार्यालयावर शिवसेना पदाधिकार्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. १९/१२/१७ रोजी भव्यमोर्चाचे नियोजन या वेळी शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते