आज रात्री १.३० वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण गाडीच्या माध्यमातून प्रभाग क्र.१२ बोरिवली गुलमोहर परिसरातील मलनिस्सारण वाहिनी चोक अप काढण्यात आला.शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)नगरसेविका यांच्या प्रयत्नाने मेनहोल उघडून सर्व मलनिस्सारणवाहिनी चोकअप कचरा काढून व्यवस्थित केली
सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपकेची यांची चेष्टा करणाऱ्यांना एवढंच सांगतो, तुमची माणूसकी मेली आहे. आईबापाने काही संस्कार केलेले दिसत नाहीत!
#SonamWangchuk#CJP#BJP
@Wangchuk66 please withdraw your strike, this government has no empathy about civilians. @BJP4India is just for showoff, long distance from realty and citizens of India
गिरीजा राऊत प्रकरणांमध्ये नीलम गोऱ्हे यांना संताप अनावर झाला म्हणे. एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला तर निश्चितपणे तिला साथ दिली पाहिजे.
पण प्रश्न असा उरतो, गिरीजा राऊत जो कालखंड सांगतात त्या काळात नीलम गोरे तुम्ही त्याच पक्षात होतात. मग तेव्हा काय तुम्ही झोपा काढत होतात... हा मानभावीपणा बंद करा. तुम्हाला कुठल्याही महिलेच्या सुखदुःखाशी काहीच घेणं देणं नाही. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःची राजकीय पोळी कशी भाजता येईल याचा अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या कमालीच्या स्वार्थी आणि संधीसाधू आहात.
@neelamgorhe@AUThackeray@Vinayakrauts
काल वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खासदार अरविंद सावंत जी ह्यांच्या संकल्पनेतून ‘जाणीव न्यास’तर्फे आयोजित ‘जन्मशताब्दी जाणिवोत्सव’ अंतर्गत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवास भेट दिली.
ह्या महोत्सवाअंतर्गत आयोजित टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धेस उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंचा सन्मान केला. सर्व स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रामटेकच्या राम मंदिर ट्रस्टचे बिल वाचल्यानंतर आम्हाला धक्का बसला. ट्रस्टवर सदस्य कोण तर तिथले स्थानिक आमदार! प्रत्येक विश्वस्ताला मंदिराकडून मानधन मिळेल. विश्वस्ताला मानधन का दयावे? विश्वस्त होण्यासाठी एक एफिडेव्हिट करायचं आहे की मी राम भक्त आहे. हा निकष तपासणार कोण? चेअरमन, व्हाईस चेअरमनला येण्याजाण्याचा भत्ता मिळणार? हा क्लॉज काढून टाकावा.
वैफल्य 🙄
अहंकार
माज
वैगरे वैगरे…
हे सर्व क्षणात उतरेल!
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!
पण काय करणार?
खाण तशी माती!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय?
सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!
उच्च शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेत आज सभागृहात माझे विचार मांडले.
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागात जनजागृती, विद्यापीठांमधील संशोधनाला चालना, उद्योगांशी जोडलेले शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेची गरज अशा अनेक मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
माझ्या सूचनांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्राचे राजकारण हे अशाच सकारात्मक विचारांच्या देवाणघेवाणीवर आणि विधायक चर्चांवर उभे राहिले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मांडलेल्या चांगल्या सूचनांना पक्षीय सीमा नसाव्यात.
शिक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तो महाराष्ट्राच्या भवितव्याचा विषय आहे.
भाई
आपने ये क्या कह दिया?
भ्रष्टाचार पर सवाल करोगे तो देवेंद्र फडणवीस आपको “देख लेंगे "
ये उनकी floor of the house मे जनता को दी हुई धमकी है!
एक बारिश में मुंबई त्राहिमाम, यही है डबल इंजन का हाल? https://t.co/qCGok9JvLw via @YouTube
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, 250 किमी वेगाने वारे वाहिले तरी मिसिंग लिंकला काही होणार नाही. पण पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचे काय झाले, हे सर्वांनी पाहिले. यासाठी 7000 कोटी रुपये खर्च झाले. यशाचं श्रेय घेता तर अपयशाचं श्रेयही घ्यावे. सरकारच्याविरोधात बोलणाऱ्यांना पाकिस्तानी ठरवले जाते. - अविनाश जाधव, मनसे नेते
#AvinashJadhav #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews
दिंडोशीतील कुरार गावातील नाल्यातून योगेश वर्मा नावाचा माणूस वाहून गेला. ह्याविषयी कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी, महानगरपालिकेने, अग्निशमन दलाने कुठलीच कारवाई केली नाही. आपण त्याची बॉडी शोधण्याचे आदेश देऊन त्यांच्या कुटुंबाला न्याय द्या.
- सुनील प्रभू, आमदार
@prabhu_suneel