हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत,
हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत,
जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे,
तेरी जन्म-जन्म भर, हम वंदना कर
#राष्ट्रहितसर्वोपरि#हिंदुत्व
सुना है नितिन नवीन की टीम तमाम बैठकों के बाद लगभग फाइनल कर दी गई थी।लेकिन कल रात को पीएम मोदी ने कई नाम बदलने को कहा है।
खबर है कि प्रधानमंत्री मोदी ने कई चौकाने वाले नामों को टीम नितिन नबीन में शामिल करने की सलाह दी है।
एक बड़े नेता को सबसे बड़ा झटका लगा है।उस नेता के कई करीबियों का पत्ता साफ हो गया है।
सरकार ही नहीं संगठन की एक एक नियुक्तियों पर मोदी की नजर होती है।
मोदी से कुछ बच नहीं सकता,और मोदी को कोई इस्तेमाल नहीं कर सकता।कोई कितना भी खास क्यों न हो।
संघ से क्या मिलता है? कुछ भी नहीं, कई बार तो जो आपके पास है, वह भी छिन जाता है। है हिम्मत तो आओ, और करो।
अगर स्वार्थ मन में है तो इधर मत आओ, आपकी भी उसमें भलाई है, संघ की भी उसी में भलाई है।
जज साहब ने एनिमल एक्टिविस्ट So called कुत्ता प्रेमियों के वकीलों से सिर्फ एक सवाल किया कि क्या ये लोग उन बच्चों की जान वापस ला सकते है , जिनकी मौत इन आवारा कुत्तों के काटने से हुई है ?
आगे बोला कि यह समय की मांग लेकिन अब कुछ कटाऊं कुत्ता प्रेमी जज साहब को ट्रोल कर रहे है।
🐘ही एक बाजू-
मी पेटाचा खंबीर विरोधक असूनही खालील माहिती देत आहे.
गंमत फार भारी आहे
हे पुरावे राजू शेट्टी आणि त्याचे धर्मबांधव असलेले मठ अधिकारी यांनी स्वतःच #नकळत पुरवले आहेत.
ते हत्तीण झटकू पाहत होते.त्यासाठी प्रयत्न करत होते.त्याचे पुरावे सोबत जोडले आहेत.
PETA ने हेच पुरावे त्यांच्या घशात घातले आहेत.कायद्याची जाण असणारे लोकं यावर आणखी प्रकाश टाकू शकतील.
1)
माधुरी 3 वर्षाची असताना तिला तिच्या आईपासुन वेगळ करून मठात आणल
2)
22/12/ 2017 रोजी महादेवी हत्तीनीने मठ अधिकारी यांना ढकलुन ठार मारले.
3)
2 महिने सतत फाॅलोअप घेऊन शेवटी खासदारांचा वेळ मिळाल्यावर मठाच्या सर्व ट्रस्टीनी राजु शेट्टींची भेट घेतली.
दिनांक 7 /4 /2018 ला
"आम्हाला हत्ती संभाळायला ईथुन पुढे जमेना झालाय"
असे पत्र मठाने राजु शेट्टीना दिले .
4)
7/4/2018 लाच खासदारांनी ते पत्र पुढे फाॅरेस्टला पाठवले व कलेक्टर ऑफिसला त्याबद्दल फाॅलोअप घेतला.
5) 2018 ते 2020 पर्यंत तो हत्ती खपावा म्हणुन राजु शेट्टी यांनी पेटाचे वकील खुशबु गुप्ता यांबरोबर हत्ती दाखवने /त्याचा जखमा मोजने / तो म्हातारा झालाय याच सर्टीफेकट देणे / पेटा वकीलांना जैन मठातील लोकांशी भेटी घङवुन तो हत्ती न्यायला लागतय अशा मुलाखती घेणे. पेटाच्या पुरावा टोळी ला मठातील सर्व सोयी /गैरसोई यांचे ङिटेल फोटो विङीओ काढुन द्यायची परमिशन देणे वगैरे सगळे प्रकार केले.
6) गेम सुरू होतो ईथुन. अचानक का कुणास ठाऊक पण या सगळ्यातुन अचानक मठाला /राजु शेट्टीना ऐक नवी संधी दिसु लागते.
2020 पर्यंत खपवायचा हत्ती आता नवी संधी घेऊन आला होता.
अचानक 2021 नतर 2024 पर्यंत तो हत्ती बैकायदेशीर रित्या ट्रान्सपोर्ट करून 14 वेगवेगळ्या ठिकानी रू 4लाख /रू 5लाख रू प्रती भेट अशा दराने भाड्याने पाठवन्याचा नवा धंदा सुरू झाला.
7) जुलै 27 /2023 ला हा हत्ती भाङ्याने मोहरम सारख्या कार्यक्रमाला भाङ्याने देन्यात आला.. पण दैवी शक्ती खरच अस्तित्वात असते .. मोहरम चा कार्यक्रम करून परत येताना प्रत्यक्ष दैवि शक्ती म्हणा किंवा देव म्हणा .. हा हत्ती ची बेकायदेशीर वाहतुक तेलंगना फाॅरेस्ट विभागाने पकङली व PETA ला थंङ बस्तात ठेवलेली केस परत गरम करायला भाग पाङले.. 30जुलै 2023 ला फाॅरेस्ट ने हा ट्रक पकङला. व पुढे 6 दिवसात PETA कामाला लागले.. पुर्वि राजु शेट्टीनी हातात आणुन दिलेले सगळे पुरावे मठाच्या विरोधात PETA ने कोर्टात वापरले..
ता.क. : 30जुलै 2023 ला अंबानीने वनतारा च बांधकाम बहुतेक चालु पण केल नसेल.
8) माधुरी हत्तीला अल्थरायटीस झालेले व दुखापत झालेले सगळे फोटो व विङीओ कोर्टाला घसघशीत मिळाले.
20 जुन 2024 ला भारतीय वनरक्षक खात्यान (वन बल प्रमुखांनी नुकताच वनतारा ईथ जगातील सर्वात हायटेक हत्तीचा दवाखाना / रिहॅबीलीटी सेंटर ऊघङले असुन तिथ या अल्थरायटीस झालेल्या हत्तीला पाठवा असा कोर्टाला रिकम॔ङेशन दिल.
9) देवाची करणी बघा.
30जुले 2023 ला हत्ती पकङला गेला
व 30जुलै 2025 लाच तो हत्ती वनतारा मधे गेला.
दोन वर्ष तो हत्ती अल्थरायटीस ने कसा तङपङला असेल देवच जाणे.
10) actually या दोषी कोण ?
a) तेलंगना फाॅरेस्ट ऑफीसर.
b)PETA व पेटा चे वकील
c) हायकोर्ट /सुप्रीमकोर्ट.
d) 2018 ला हत्ती म्हातारा झालाय लिहुन देणारे मठाधिपती.
e) 2020 पर्यंत नको असलेला हत्ती चा अचानक 2021 ते 2023 पर्यंत व्यापार करनारे लोक.
f) हत्तीचा अल्थराईटीस बरा व्हावा म्हणुन जगातील सर्वात हायटेक हत्तीचा दवाखाना वनतारा रिकमंङ करनारे महाराष्ट्र वन विभाग.
g) कोर्टाचा आदेश पाळुन दिवसाला 50/60 हजार रूपये पदरमोङ करून हत्तीला रिपेरी करनारा वनतारा.
h) फक्त जिवदया व दानधर्म केला जावा म्हणुन मुलाला सहज ऐक zoo cum animal rehab centre बांधुन दिलेला व जाता जाता सहज लग्नाला 2000 कोटी रु. खर्च केलःला अंबानी..
i) फक्त अंबानी बद्दल लोकांना काय बाय वाईट सांगुन जनप्रक्षोभ घङवायचा व जैन कम्युनीटी विरूध्द सरकार असा ऐक नरेटीव सेट करनार नेते मंङळी.
मला काय वाटतय माझ मत सांगतो त्यावरून माझी लायकी तुम्हि काढली तरी चालेल..
1)वनतारा मधे राहुन माधुरीचा अल्थराईटीस बरा करून व कोर्टान हत्ती परत आमचा आमाला द्यावा.
2) ते बर झाल की मठान अंबानी कङुन किंवा सिगापर/मलेशिया मधुन ङाॅक्टर आणुन ईथ तेला पगारावर ठेवावे.
3) मठावर हत्तीला दररोज 10किमि चालता येईल असा जंगल त्तात ङुंबायसाठी तलाव तयार करावा किंवा तस काहितरी.. हत्तीचा पाय सिमेंट च्या रोङवर पङु नये याची काळजी घ्यावी..
3) जनावरांचा व्यापार होऊ नये, हे पाळावे.
4) ज्या ज्या लोकांनी खरच आज हत्तीसाठी आपली तळमळ दाखवलीय त्यानी ऊद्या हत्ती आल्यावर फुल ना फुलाची पाकळी म्हणुन पगारातुन 10 किलो वैरन/ऊस/खुराक मठाला दान करावा. (पैसे देऊ नये)
@shivajihalanwar