20 जुलाई को दिल्ली में संसद मार्च के दौरान पुलिस और प्रदर्शनकारियों की झड़प में एक पुलिस कांस्टेबल की मौत होने का दावा करते हुए एक पोस्टर वायरल है. हकीकत में अमित नामक इस पुलिसकर्मी की मौत रोड एक्सीडेंट में हुई थी. #AltNewsVideoReport#AltNews#FactCheck
मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने संविधान बदलाची नुसती दोन-चार वेळेला चर्चा केली
तर 240 वर आले आता तर आरक्षण काढायची चर्चा करत आहेत
भक्तांनी चालू ठेवावे 🤣🤣
ले दिपके बी लाईकः
माझी चालते ना मंत्रालयात चर्चा
मी पण हलवल्या ना पार्लामेंटच्या खुर्च्या
लय जणांनी प्रयत्न केले तरी माझी वाकडी नाय झाली
जाऊन खोला माझ्या विरोधात मोर्चा
- rocKsun
दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येवु नाही तर एकमेकांच्या बोकांडी बसु,
काहिच फरक पडत नाही,
दादा गेले विषय संपला !
दोन्ही राष्ट्रवादी पुढच्या ५ वर्षांत नामशेष होईल .
अनेक आमदार खासदार २९ ला पक्ष सोडतील आणि पक्षाचा मतदार हा कांग्रेस कडे जाईल .
विषय संपला आहे !
MH-CET प्रकरणात BIG IMPACT! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशी सुरू केली! अधिकाऱ्यांच्या बैठका! चौकशीचे लेखी आदेश जारी! CID चौकशीचीही तयारी! दरम्यान निकालावर प्रश्न विचारणारे आणखी पुरावे समोर आले !
https://t.co/bJUGu6p5CF
MH-CET प्रकरणात BIG IMPACT! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशी सुरू केली! अधिकाऱ्यांच्या बैठका! चौकशीचे लेखी आदेश जारी! CID चौकशीचीही तयारी! दरम्यान निकालावर प्रश्न विचारणारे आणखी पुरावे समोर आलेत यात भाजपा नेत्यांचे कनेक्शन समोर आले आहे याबाबत जेष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली आहे.
सविस्तर माहिती खालील युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.
#MHCET
https://t.co/qVRP11zaFD