देश के प्रधानमंत्री @narendramodi ने देशवासियों को ईंधन बचाने का संदेश दिया है। लेकिन छत्रपति संभाजीनगर के एक शख्स ने बहुत पहले ही ईंधन की किल्लत और बढ़ती कीमतों से राहत पाने के लिए एक जबरदस्त जुगाड़ तैयार कर लिया था। @narendramodi_in@PMOIndia
https://t.co/0bz3Vvg86r
दुबईहून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवत आहे. भारताकडून दुबईकडे आणि दुबईहून भारतात दररोज डझनभर उड्डाणे ये-जा करतात. अनेक प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले आहे.
#Tehran#dubaiattack#iran#America