NSE enters into a collaboration with the Steel Users Federation of India (SUFI) to foster the development and growth of the steel and related commodity derivatives ecosystem in India.
The occasion was marked by the presence of Shri Ashishkumar Chauhan, MD & CEO, NSE, Shri Sriram Krishnan, Chief Business Development Officer, NSE, and Shri Nikunj Turakhia, President, SUFI.
The dignitaries rang the @NSEIndia bell as part of the event.
#NSE #NSEIndia #MOU @sufisteelindia@nikunjturakhia@ashishchauhan
बोरिवली विधानसभेचे भाजपा वरिष्ठ पदाधिक��री श्री. मितेश प्रजापती यांनी उज्जैन येथे भगवान महाकाल यांना अर्पण केलेली पवित्र शाल आज भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मला सप्रेम भेट दिली.
ही केवळ शाल नसून भगवान महाकालाच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा स्पर्श आहे. या आध्यात्मिक आणि भक्तिमय भेटीसाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.
हर हर महादेव!
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.
When two large economies and the world’s largest democracies work together, it benefits our people and unlocks immense opportunities for mutually beneficial cooperation.
President Trump’s leadership is vital for global peace, stability, and prosperity. India fully supports his efforts for peace.
I look forward to working closely with him to take our partnership to unprecedented heights.
@POTUS@realDonaldTrump
‘बोरिवली पॅटर्न’ म्हणजे नेमकं काय?
माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली तेव्हाच, तसेच देशाचे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह जी यांच्या सभेतही मी जाहीरपणे सांगितले होते की, “मी बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही.”
त्या वेळी अनेकांना मी क���य बोलतोय, का बोलतोय, हे समजत नव्हतं.
पण त्यानंतर जेव्हा मी बोरिवलीत ९२ सीसी रस्त्यांच्या कामांची पाहणी सुरू केली, तेव्हा जवळपास प्रत्येक रस्त्यावर काम करणारे मजूर बांगलादेशी असल्याचे दिसून आले. हॉकर्समध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, मासे विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवालेअशा अनेक व्यवसायांमध्ये त्यांचा शिरकाव झाला आहे.
बोगस कागदपत्रांवर बनवलेली आधार कार्डे दाखवून पोलिसांकडून सत्यापन करून घेतले जाते. पण आधार कार्ड हे नागरिकतेचा पुरावा नाही! हा प्रश्न मी सभागृहात गृहराज्यमंत्र्यांना विचारलाही आहे. तरीसुद्धा हे लोक आधार कार्ड दाखवून मोकळे होतात.
व्यवसाय करताना हे लोक आपली नावे राजू, पप्पू, कालू अशी सांगतात, पण जेव्हा QR कोड स्कॅन केला जातो, तेव्हा खरी नावे वेगळीच दिसतात.
माझा स्पष्ट मत आहे, जे आहात, त्याच नावाने व्यवसाय करा. ओळख लपवून रस्त्यावर धंदा का?
मुंबई उपनगरांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर ज्या पद्धतीने यांचा कब्जा वाढत आहे, तो मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न आहे. आणि हा थेट मुंबईच्या सुरक्षेवरचा धोका आहे.
म्हणूनच मी संकल्प केला आणि बोरिवली पूर्व व पश्चिम स्टेशन परिसर, फुटपाथ, रस्ते, जिथे अनेक ��र्षांपासून अतिक्रमण होते, ते मी मुक्त केले.
माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिसरात अतिक्रमण नसले पाहिजे, तो नियम अंमलात आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
हाच आहे ‘बोरिवली पॅटर्न’!
केवळ मालवणीत नाही, तर संपूर्ण मुंबईत ‘बोरिवली पॅटर्न’ची गरज आहे, कारण मुंबई धर्मशाळा नाही.
देशाच्या कानाकोप��्यातून लोक मुंबईत येतात, संघर्ष करतात, करिअर घडवतात, मुंबईसाठी आणि राज्यासाठी योगदान देतात. अनेकांनी इथे रिकाम्या हाताने येऊन जगभर नाव कमावले आहे. आई मुंबादेवीची कृपा इथल्या सर्वांवर आहे.
पण बांगलादेशी व रोहिंग्या लोक मोठ्या संख्येने येत आहेत, ३००–४०० रुपयांत काम करायला तयार असल्याने कंत्राटदार, बिल्डर त्यांना कामावर ठेवतात. यामुळे आपल्या स्थानिक कामगारांवरही धोका निर्माण होतो, आण��� सर्वात मोठा धोका म्हणजे मुंबईच्या सुरक्षेला निर्माण होतो.
आज ‘वोट जिहाद’ ही संकल्पना वास्तव होताना दिसते आहे. पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात हे लोक सीमेच्या दिशेने जाताना दिसत आहेत. हे चित्र माध्यमांनीच दाखवले आहे. मग प्रश्न पडतो, हे लोक जात का आहेत?
हे लोक INDI आघाडीला मतदान करतात म्हणून, त्यांना देशात काहीही करायला मोकळीक द्यायची? आणि देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करायचं?
हे भयानक आणि अत्यंत गंभीर आहे.
म्हणूनच केवळ मुंबईत नाही, तर संपूर्ण देशात या पॅटर्नची गरज आहे, आणि मुंबईत तर ‘बोरिवली पॅटर्न’ अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्राची, विशेषतः मुंबईची जनता विकासकामांवर मतदान करते. जनतेच्या हृदयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत. महानगरपालिका निवडणुकीत कोण एकत्��� येवो वा न येवो, जनता महायुतीच्या बाजूने कौल देईल आणि महापौर महायुतीचाच होईल,
यावर मला पूर्ण विश्वास आहे.
महिला सुरक्षा : ‘बोरिवली पॅटर्न’चा महत्त्वाचा भाग
मागील वर्षी निवडणूक प्रचारादरम्यान मी पाहिले कि, वाईन शॉपसमोर लोक खुलेआम दारू पीत होते. ज्या फुटपाथवरून लहान मुली, शाळकरी-कॉलेजच्या मुली, महिला चालतात, तिथे जर दारू प्यायली जात असेल तर त्या अस्वस्थ होत���त, रस्ता बदलतात, त्यांना भीती वाटते. बहुतेक वेळा महिला घरी काही सांगतही नाहीत. भीती असते की घरचे घाबरतील किंवा भांडण होईल. महिलांनी असा अपमान गप्प सहन करणे मला मान्य नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या सरकारमध्ये महिला सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असलीच पाहिजे. म्हणून आधी वाईन शॉप मालकांना निवेदन दिले, नंतर चेतावणी दिली, आणि शेवटी एक्साईज विभागासमोर बसवून स्प��्ट निर्देश दिले.
लायसन्स फक्त विक्रीसाठी आहे, दुकानासमोर दारू पिण्याची परवानगी नाही. हे थांबले नाही तर आंदोलन होईल, दुकान बंद झाले तर मी जबाबदार नाही.
आज बोरिवलीत प्रत्येक दारूच्या दुकानासमोर, बॅनर, सुरक्षा रक्षक आहेत. उघड्यावर दारू पिण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात थांबला आहे.
सरदार पटेलांच्या जयंतीदिनी मी संकल्प घेतला आहे, बोरिवलीतील उद्याने आणि रस्त्यांचा ‘ओपन बार’ होऊ देणार नाही.
��ासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली, प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देऊन स्पष्ट सूचना दिल्या. रात्री ८ नंतर सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस गस्त असली पाहिजे.
मी स्वतःही नियमित पाहणी करतो. अंधाऱ्या रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांसाठी महापालिकेला निर्देश दिले आहेत.
येत्या वर्षभरात बोरिवलीतील उद्याने आणि रस्ते कुटुंबांसाठी सुरक्षित असतील, याचा मला ठाम विश्वास आहे.
हाच आह��� ‘बोरिवली पॅटर्न’.
सुरक्षा, कायदा, शिस्त आणि विकास!
तडजोड नाही!
#BorivaliPattern #SanjayUpadhyay #Borivali #MumbaiFirst #NoEncroachment #CitizenSafety #WomenSafety #RuleOfLaw #SupremeCourtGuidelines #SecureMumbai #CleanStreets #EncroachmentFreeMumbai #PublicInterest #Mahayuti #DevelopmentWithSecurity
@narendramodi @AmitShah @PiyushGoyal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra@ShelarAshish @MPLodha @BJP4India @BJP4Mumbai
Minister @PiyushGoyal addressing the India-Israel Business Summit along with @NirBarkat, Minister of Economy and Industry of Israel.
https://t.co/9meYluLtT2
10 Ds define India's growth story and commitment to the future. Confident that the speed, scale, skill, and talent that India offers provide huge opportunities on both sides. 🇮🇳🇮🇱
.@SteelMinIndia introduces ‘SARAL SIMS’ to Make Steel Import Registration Easier for Small Importers and Export-Linked Imports
👉 Importers can now access the facility of SARAL SIMS at https://t.co/yuOgoN29Ba
While generating SARAL SIMS registration, the importers have to declare only the total intended quantity of import in the portal. They will be issued a SARAL SIMS number, against which they can import any number of steel consignments for the year without requirement of consignment wise SIMS number
Importer will be required to file Annual Return by furnishing the details of actual import made against SARAL SIMS registrations generated in a particular financial year by 30th April of the next financial year
Read here: https://t.co/o5ZzBsiAvc
छत्रपती शिवाजी महाराज की जय...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अभिमानाची घटना आहे. या निमित्त भाजपा मुंबई महामंत्री आ. @SanjayRupadhyay जी यांच्या मार्गदर्शनात बोरिवली पश्चिम मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवआरती म्हणण्यात आली. यावेळी माजी खा. @iGopalShetty जी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#CivilServicesDay
The policies we are working on today, the decisions we are making, are going to shape the future of the next thousand years: PM Modi
via NaMo App
#CivilServicesDay
हर घर में clean water, हर बच्चे को quality education, हर entrepreneur को financial access और हर गाँव को digital economy का लाभ... यही है Holistic Development: PM Modi
via NaMo App
#CivilServicesDay
मुझे खुशी है की इस बार civil services day की थीम Holistic Development of India रखी गई है। Holistic Development of India यानि... No village left behind. No family left behind. No citizen left behind: PM Modi
via NaMo App
#CivilServicesDay
Similarly, in Jammu & Kashmir’s Marwah block, institutional deliveries, which were previously at 30 percent, have now risen to 100 percent: PM Modi
via NaMo App