मास कम्युनिकेशन विषयात पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी, तेही पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात. प्रवेश प्रक्रिया सुरू... #म#मराठी#पुणे#पिंपरी#चिंचवड
मोबाईल पत्रकारीता या विषयावर आम्हाला अतिशय योग्य असं मार्गदर्शन केल्याबद्दल @iabhinavbhatt सर आपले मनापासून आभार. डिजीटल मीडियामधील स्थितंतर सांगितल्या @ParagKMT सर आपले तसेच हा कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल @gwishwan सर आपलेही मनापासून आभार. #म#मराठी#पुणे#Pune#MoJo#Media
आज चित्रपट तज्ञ समर नखाते सरांची ‘चित्रपट रसग्रहण कार्यशाळा’ विभागात पार पडली. सरांनी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत चित्रपट कसा पहावा याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विभागातील तसेच बारामती, पिरंगुट, पनवेल व पुण्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला हजेरी लावली होती. #म#मराठी