Digital Media & Marketing Analyst | Author of 2 books #डिजिटलपत्रकारिता & डिजिटल बातम्या आणि एसईओ | Digital Journalism teacher | Tweets are personal opinions.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या न-हे गावचे विद्यमान उपसरपंच श्री. सागर भूमकर यांनी नजीकच्या भूतकाळात न-हे गावातील मार्गी लावलेल्या प्रश्नांची माहिती देणारा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
@SagarBhumkar@BJP4PuneCity @BJP4PMCPune @jagdishmulikbjp @Rajesh_Pande1 @DheerajGhate
सिंहगड रोड स्मशानभूमीत इतकी जागा वाया घालवलीय की, २५-३० गाड्यांचं पार्किंग नक्की झालं असतं...
@charwad_haridas साहेब लोक मयतीला आल्यावर अंत्यदर्शन घेणार की पार्किंगला जागा शोधणार?
@mohol_murlidhar@ChDadaPatil @Rajesh_Pande1 महत्त्वाचं काय ते ठरवा एकदाचं. लोकांची सोय की सजावट?
Duniya ke liye Madan Mohan ji great sangeetkar the, mere liye wo mere Madan Bhaiyya the. Aaj unki punyatithi hai.Main unko aur unke sangeet ko koti koti pranam karti hun.
साधारण वर्षभर मी आणि विश्वनाथनं 'वर्क फ्रॉम होम' केल्यानंतर 'सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस'ने आता स्वतःच्या ऑफिसमधून कामकाज सुरू केले आहे. लोकमान्य नगरमधील इमारत क्र. 18 मध्ये आमचे ऑफिस आहे.
नक्की या... शुभेच्छांसह...
@CAshishWriter
@gwishwan
विरोधी पक्षामधील भविष्यातील सर्वाधिक आश्वासक नेता म्हणून पुणेकरांनी वसंत मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचप्रमाणे भाजपाला पर्याय ठरू शकणा-या पक्षांमध्ये 'मनसेला' ३४.४ टक्के पुणेकरांनी पसंती दर्शविली आहे.
@MNSAmeyaKhopkar@DevidasDesh@gwishwan@AjitPawarSpeaks
तज्ज्ञांना प्रश्न विचारा! | 'डिजिटल पत्रकारिता आणि समाजमाध्यमे' या विषयावर डिजिटल माध्यमांचे अभ्यासक विश्वनाथ गरूड प्रश्न घेत आहेत. https://t.co/HvN4SZ6Sw4 #मराठी#Quoraमराठी
@BYJUS worst experience. We bought #byjusearlylearn for my daughter. But Mentor is not supportive. Our tablet is almost dead 3 weeks back, but still not get replacement. It is in warranty period. Didn’t get satisfactory reply from mentor/support team. Disappointed
डिजिटल मीडिया वार्षिक व्याख्यान - डिजिटल माध्यमात एसईओचे महत्त्व
व्याख्याते - गौतम शर्मा (डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम येणाऱ्यांस प्रथम प्रवेश... केवळ १०० जणांनाच प्रवेश दिला जाईल. काही जागा राखीव असतील.
सर्वांना सस्नेह निमंत्रण...
विश्वनाथ गरुड
पुस्तक प्रकाशन समारंभ
डिजिटल बातम्या आणि SEO
आणि
डिजिटल पत्रकारिता (नव्या प्रकरणासह दुसरी आवृत्ती)
कधी - शनिवार, ३० जानेवारी २०२१
वेळ - सकाळी १०.३०
कुठे - कमिन्स हॉल, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे
प्रकाशन हस्ते - प्रशांत दीक्षित सर (संपादक, लोकमत पुणे)
डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी.... @gwishwan यांचं #डिजिटल_बातम्या_आणि_एसईओ हे नवं पुस्तक येतंय. वाचावं लागतंय.. 👨🏻💻📚
@PuneCityPolice @PuneCityTraffic I have been fined today for parking my car in No Parking area. It is happened at Apte Road. but No parking board was not there. Auto stand marking is also not there on the street. It is harassment.