गेली ३५ वर्षाहून अधिक काळ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनचे आमचे परममित्र भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस, श्री.विनोदजी तावडे यांची #बिहार प्रभारीपदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालींबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. 💐
@JPNadda@TawdeVinod#abvp#biharpolitics
साने गुरुजी तरुण मंडळाच्या बाप्पांच्या आरतीसाठी निमंत्रण देण्याकरीता आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय @mieknathshinde एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली..!
#eknathshinde#devendrafadnavis
हा जर कार्यक्रम खरा असेल आणि ओफिशियल यंत्रणांकडून तयार करण्यात आला असेल, तर साष्टांग दंडवतच घातलं पाहिजे अशा बिनडोक लोकांना…
माहिती नाही खराय की गंमत केलीय… पण वाचल्यानंतर जाम हसू आलं… भारी.
@TanajiSawant4MH @GulabraojiP
सुवर्णक्षण
काल माझ्या जन्मदिनी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नवनिर्वाचित मंत्री प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा मला मिळाल्या.माझ्या आयुष्यातील हा अत्यंत हृदयस्पर्शी आणि ऊर्जादायी क्षण आहे
@Dev_Fadnavis@ChDadaPatil