SEBI ने ३ जून २०२६ रोजी Rajesh Exports Ltd. आणि चेअरमन Rajesh Mehta यांच्यावर ex-parte interim order काढला.
आरोप: FY२१-२५ मध्ये सुमारे ₹१५.१५ लाख कोटी revenue ची misrepresentation (reported consolidated revenue च्या ९९.८%). Swiss subsidiary Valcambi SA च्या audited figures शी मोठी तफावत + documents न देणे.
कंपनी: Misunderstanding/communication error, revenues correct, ५ वर्षांचा cumulative आकडा, ४००GB documents सादर केले.
Mehta यांना securities market मध्ये व्यवहार बंदी. Stock crash.
हे interim allegations आहेत, तपास सुरू. अद्याप fraud सिद्ध झालेले नाही.
खरी माहिती अशी. 🙏
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
अरे, पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
माया भीमानं, माया बापान
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
साभार - कोकण कन्या बँड