Mumbai, Maharashtra: On the Mumbai local train accident and increasing crowding, former Congress MP Husain Dalwai says, "I have been witnessing the rising crowd in trains since I came to Mumbai in 1962. Travelling has become frightening, especially for women who commute for work. Modernization and expansion of the railways are urgently needed. Installing doors will not help; before constructing big roads, the government must improve the railway system and introduce more buses as well"
मी महत्वाचे सांगेन कि, गृह खाते कोणाला द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही आणि महाराष्ट्रात अशा प्रकारे दहशतवादी व हिंसावादी वातावरण निर्माण केले जात आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने हे ताबडतोब थांबावण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि ते करा, हि माझी विनंती.
चांदुर बाजार येथील बेलोरा या खेडेगावातील उर्दू शाळेवर काही हिंदुत्ववाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शाळेतील आरसे फोडले, दगड मारले, लाकडांचे तुकडे फेकले आणि मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले. अतिशय आक्षेपार्ह अशा घोषणा शाळेच्या भिंतींवर लिहिल्या.
झाल्याप्रकरणी कुप्रसिद्ध असलेले बदलापूरमध्ये अशाच काही हिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांवर दहशत पसरवण्याचे काम केलं आणि त्यांना धंदा, व्यापार करू द्यायचा नाही अशाप्रकारे दमदाटी केली. हे सगळे घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबाना
29 - उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या प्रचारार्थ बांद्रा पूर्व येथे बाईक रॅली उपस्थिती दर्शविली.
उत्तर मध्यची जनता सारी,
वर्षा ताईची दिल्लीवारी,
चलो बाईक रॅली.
या घोषणेच्या गजरात हि रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून हिंदू - मुसलमान भाषा बोलून दोन समाजात दरी निर्माण करण्याचे काम केले आहे. पण आता त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईच्या भीतीपोटी सुर बदलला आहे.