महिलांच्या सुरक्षेवर देशाला उपदेश देणाऱ्या काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर मात्र लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महिला विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी JNU ने प्राध्यापक आणि काँग्रेस खासदार अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्यावर कारवाई करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले.
राहुल गांधी, जेव्हा तुमच्याच पक्षावर असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, तेव्हा महिला सक्षमीकरण आणि स्मॅश पेट्रिआर्की बाबतची तुमची भाषणे म्हणजे केवळ दिखाऊ नाटके आहेत हे स्पष्ट होतं.
Inspired by Reel star ?
Perhaps @AUThackeray and @amitrthackeray have forgotten that this is not Nepal or Bangladesh... this is Mumbai!
And Mumbaikars do not want this kind of anarchic mindset in their city.
मताचा अधिकार जितका महत्त्वाचा, तितकीच मतदार यादीची अचूकताही महत्त्वाची!
SIR प्रक्रियेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना बळी पडू नका. कोणताही संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा आणि मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करा.
#SIR#SIRFactCheck#Awareness #ElectionCommission #MPLodha
We are exploring a pet training facility in Mumbai to provide skill-based training and create employment opportunities for youth in this emerging sector.
I invite pet parents, professionals, trainers and citizens to share their suggestions on the proposed courses and facilities through the link below.
Share your suggestions here:
https://t.co/oPge16KAC5
#PetParents #PetLover #SkillDevelopment #Training #MPLodha
Attended the ‘We Women Want Conclave and Shakti Awards’, held as part of the Mumbai Podium organised by NewsX, where I was invited as a speaker for a special discussion on ‘Maharashtra’s Growth Vision’.
During the discussion, I shared my views on the state's development, women's empowerment and the growing employment and entrepreneurship opportunities for youth.
I also highlighted the importance of skill development in preparing young people for emerging industries, creating new career opportunities, and increasing women's participation across sectors.
Our focus is on connecting skills with employment and entrepreneurship to build a skilled, empowered and self-reliant Maharashtra.
@Wewomenwantoffc
#WomenEmpowerment #SkillDevelopment #YouthEmpowerment #EmploymentGeneration #MPLodha
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागामार्फत राबविण्यात आलेल्या G2G (Government-to-Government) उपक्रमांतर्गत राज्यातील ६० कुशल कामगारांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी इस्रायलसाठी रवाना होत आहे.
महाराष्ट्रातील तरुणांना अशा जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवणे, हाच आमचा एकमेव ध्यास आहे.
@Dev_Fadnavis
#WorkInIsrael #SkillDevelopment #KaushalyaVikas #EmploymentOpportunities
दक्षिण मुंबई उत्तर भारतीय मोर्चातर्फे आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास शारदा मंदिर स्कूलमध्ये उपस्थित राहिलो.
टॅक्सी-रिक्षा चालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ व्हावा व परस्पर समन्वय वाढावा, या उद्देशाने राज्यात मराठी भाषा प्रशिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दक्षिण मुंबईतील टॅक्सी चालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे महामंत्री श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी, मुंबई भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष श्री. प्रमोद मिश्रा जी, उपाध्यक्ष श्री. प्रभाकर चतुर्वेदी जी, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री श्री. अजय चौरसिया जी, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. रणजीत सिंह जी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले.
#TaxiDrivers #MarathiBhashaPrashikshan #SouthMumbai #MPLodha
नुकतीच SIR प्रक्रियेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. मतदारांनी आपले नाव या यादीत आहे का हे तपासून पहिले पाहिजे. नाव शोधायला अडचण येत असेल तर पुढील पद्धतीने तुम्ही आपले नाव शोधू शकता.
ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचला पाहिजे असे आपल्याला वाटते त्या नागरिकांना हा व्हिडिओ पाठवा!
Eminent gynecologist Prof. Dr. C. N. Purandare met Hon’ble Chief Minister Shri Devendra Fadnavis Ji and presented him a copy of his autobiography, ‘Hands That Healed, a Heart That Led’.
The book reflects Dr. Purandare’s remarkable journey and his invaluable contribution to women’s health.
Heartiest congratulations and best wishes to Dr. Purandare on his autobiography.
@Dev_Fadnavis
#Autobiography #WomenHealth #Healthcare #MedicalExcellence
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. मंत्री श्री. @MPLodha जी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या तरुणांना आता थेट इस्रायलमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.
#MPLodha#ViksitBharat#Youth
आमच्या विभागामार्फत Government-to-Government (G2G) पद्धतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कुशल उमेदवारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या ६० जणांची पहिली तुकडी ३ सप्टेंबर २०२६ रोजी इस्रायलसाठी रवाना होणार आहे. ते तेथे ५ वर्षांसाठी काम करणार असून, त्यांना सुमारे २ लाख रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे.
या सर्वांसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे प्रस्थानपूर्व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रासाठी आज उपस्थित राहिलो, युवांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळाला जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यरत राहू.
#G2GInitiative #GlobalEmployment #KaushalyaVikas #CareerOpportunities
At the Economic Times Great India School Summit, I had the opportunity to engage with leading voices from India’s education sector and share my thoughts on building a more inclusive and future-ready education system.
I urged leading educational institutions to support local municipal schools, while giving greater emphasis to skill-based learning, our rich educational traditions, values and culture under the New Education Policy.
I also appealed to schools to actively join the ‘Drug-Free Mumbai’ campaign, bringing together teachers, parents and counsellors to protect our children and create a safer future for them.
The event saw the presence of H.E. Ivan Y. Fetisov, General, Consulate General of Russia in Mumbai; Dr. Niranjan Hiranandani – Co-founder and Chairman, Hiranandani Group; Sujay Jairaj, Trustee & Chairperson; Narsee Monjee Educational Trust's - Jamnabai Narsee School & Chatrabhuj Narsee School, Mumbai; Farhad Merchant, Chief Executive Officer, Aga Khan Education Service, India; Abhimanyu Basu, Dean and CEO, Dhirubhai Ambani International School, Mumbai; Vinay Sharma, Senior Vice President & Regional Director (South Asia), Cambridge University Press & Assessment.
@_ETEducation
#EconomicTimes #GreatIndiaSchoolSummit
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील १.२० लाख युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या मिळाल्या आहेत.
@narendramodi@Dev_Fadnavis
#YouthEmployment #Rojgar #ViksitBharat #Yuva
#MPLodha
आज भाजपा मुंबई कार्यकारिणीची बैठक भाजपा कार्यालयात पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री.रवींद्र चव्हाण जी, मुंबई प्रदेशाध्यक्ष मा. श्री.अमित साटम जी, मा. मंत्री श्री.आशिष शेलार जी, मा.आमदार श्री.प्रवीण दरेकर जी, मुंबईच्या महापौर श्रीमती. रितू तावडे जी यांच्यासह उपस्थित होतो.
@RaviDadaChavan@AmeetSatam@ShelarAshish@mipravindarekar@TawdeRitu
#BJPMumbai #ExecutiveCommittee #Sanghatan #BJPParivar #MPLodha