महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु जी, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
प्रभू वैद्यनाथ जी से आपकी दीर्घायू और स्वास्थ्य की कामना करती हूं।
@rashtrapatibhvn#HappyBirthday
अनेक दशकांच्या प्रदीर्घ मागणीला आज यश आले आहे. प्रधानमंत्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेऊन आपल्या सामाजिक न्यायाच्या सुनिश्चित भूमिकेला दृढता दिली आहे.
हा निर्णय स्वागतार्ह आणि ऐतिहासिक आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासून अनेकांनी लावून धरलेल्या मागणीला आजपासून खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप मिळायला सुरुवात होते आहे. हा निर्णय वंचित आणि दुर्लक्षित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देणारा ठरेल. या लोकाभिमुख निर्णयासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि केंद्र सरकारचे मन���्वी आभार!
सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी आपल्या अमूल्य शुभेच्छा मेसेजद्वारे द्याव्यात, शुभेच्छा देण्यासाठी मुंबई प्रवास करू नये ही नम्र विनंती!
संपर्क कार्यालय.
महत्वाची सूचना
मुंबई येथील कार्यालयाचे नूतनीकरण आणि विविध विवाह सोहळ्यांना उपस्थित राहणे क्रमप्राप्त असल्यामुळे मा.खा.डॉ. प्रितमताई मुंडे आज आणि उद्या मुंबई येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपलब्ध नाहीत.
@DrPritamMunde
"Swamitva" such a beautiful & meaningful name given to this very ambitious scheme. More than 55 lakh number of cards were distributed... Could participate as a cabinet minister.
Walking with new generation of the globe with technology as well as sensitivity to word's human needs is a very challenging path. Under leadership of honourable PM Modiji we are seeing Chandryan to drone mapping of rural properties.
Bigger aim & winning heart of last person in the queue at the same time is achieved by Modiji's guidance. It is #Antyodaya in true sense.
@narendramodi
#Swamitva #SvamitvaYojana #ThankYouPM #NaredraModi #India #Government #Maharashtra #Beed #edistribution
"मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे शपथ घेते की.. ..."
ही शपथ काल तुम्ही एकटीने घेतली नाहीत, ही शपथ घेतली मुंडे साहेबांब��्दल श्रद्धा आणि तुमच्यावर विश्वास असणाऱ्या महाराष्टाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी. वृध्द मायमाऊल्या, गरीब शेतकरी, चैतन्यपूर्ण युवा, भविष्याची आस धरणारी चिमुरडी बालक, त्या सर्वांनी ज्या वंचितांची वाणी आणि वाली बनण्याचा तुमचे केवळ विचारच नाहीत तर वर्तणूक पण आहे.
माँ काल तुमच्या रूपाने आम्हा सर्वांनाच जणू मंत्रीपदाची शपथ घेतल्याची भावना झाली. त्यामुळे अभिनंदन तुमच नाही अभिनंदन आमच आणि शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या हातून पूर्वीपेक्षा व्यापक आणि अविरत जनसेवा घडो! आणि या प्रवासात ईश्वरकृपेने बाबांचे आशीर्वाद आणि सामान्यांच प्रेम व विश्वास सदैव तुमच्या सोबत राहोत!
Proud of you Maa
@Pankajamunde
राज्याच्या मंत्री पदाची शपथ घेतलेल्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी कार्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
प्रधानमंत्री @narendramodi जी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत आपले राज्य अग्रस्थानी राहील याकरिता आपण सर्वतोपरी योगदान देऊन महाराष्ट्र समृद्ध कराल हा विश्वास आहे. पुनःश्च सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
जेष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे शिखरपुरुष, आपल्या देशाचे पूर्व उप-पंतप्रधान , भारतरत्न आदरणीय श्री. लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदरणीय अडवाणी जी यांना आरोग्यपूर्ण सुदीर्घ जीवन लाभो अशी कामना करते!
#LalKrushnaAdvani
काल केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांची त्यांच्या दिल्लीस्थित नि��ासस्थानी भेट घेतली. माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील रस्ते, महामार्ग आणि वाहतूकी विषयीचे प्रश्न जेंव्हा जेंव्हा आदरणीय गडकरी साहेबांकडे मांडले तेंव्हा वेळोवेळी त्यांनी सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावले.
तसेच मागील दहा वर्षांच्या काळात आपल्या जिल्ह्यातील रस्ते वि��ासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. आपल्या प्रत्येक मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल गडकरी साहेबांचे आभार मानले. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधून नेहमीप्रमाणे सकारात्मक ऊर्जा मिळाली.
#VIDEO : रस्त्यावरून जाणारी दुचाकी गाडी खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी थांबवली...अन् घडलं असं काही !
पहा संपूर्ण व्हिडिओ खालील लिंकवर👇🏻
https://t.co/0Dho3Rxqie
असेच नवनविन व्हिडिओ पाहण��यासाठी द - लोकार्थ चे युट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा. 🔔👆🏻
प्रधान���ंत्री @narendramodi जी उद्या अमृत भारत योजनेअंतर्गत परळी रेल्वे स्थानकाच्या २४.३५ कोटी रुपयांच्या नूतनीकरण व विस्तारीकरण कामाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करणार आहेत. खासदार @DrPritamMunde ताई यांनी आज स्थानकाला भेट देऊन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला.
#AmrutBharat
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील लोकवस्तीवर दरड कोसळल्याची घटना स्तब्ध करणारी आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या शोकसंवेदना आहेत. दुर्घटनेतील मृतांना भावपुर्ण श्रद्धांजली!