#BEED मध्ये मोठा तणाव : खाजगी क्लास चालक दोन विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत करून झाला फरार. आरोपी आ.संदीप क्षीरसागर आणी मनोज जरांगे पाटील यांचा खंदा समर्थक. फोटो सोशल मीडियावर व्हायरल.पालकांच्या वतीने मोठा जमाव क्लासेस च्या ठिकाणी दाखल.
@SRK_Speaks_@NCPspeaks@supriya_sule
याच बद्दल यंदाच्या बैल जोडीचे मानकरी ऋषिकेश (आप्पा) घुंडरे व घुंडरे परिवारासह टीम लोकार्थ ने केलेली विशेष बातचीत...
पहा व्हिडिओ... 👇🏻
https://t.co/fVQOiXcfPF
आषाढी वारी विशेष
🚩 पाऊले चालते पंढरीची वाट! 🚩
संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान नुकतेच पार पडले.पुण्यात दोन दिवस पाहुणचार केल्यानंतर सर्व वारकऱ्यांनी विठू नामाच्या गजरात वारीच्या सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवे घाट मार्गे सासवड गाठले.
पालखीच्या या सर्वात कठीण टप्प्यात माऊलींचा रथ ओढणाऱ्या बैलांनाही तितकेच महत्त्व आहे.आळंदी ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात माऊलींचा रथ ओढणाऱ्या या बैलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.
आषाढी वारी विशेष.
🚩 पाऊले चालते पंढरीची वाट! 🚩
आळंदी ते पंढरपूर या वारीच्या प्रवासात माऊलींचा रथ ओढणाऱ्या या बैल जोडीचे मानकरी ऋषिकेश (आप्पा) घुंडरे व घुंडरे परिवारासह टीम लोकार्थ ने केलेली विशेष बातचीत...
पहा व्हिडिओ...👇🏻
https://t.co/fVQOiXbI07
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील उंबरे येथे एका दलित महिलेस भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातील मारहाण करणारा आरोपी हरिदास रुघुनाथ भोसले याच्या विरोधात वेळापूर पोलीस स्थानकात ॲट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे.