On CSAT qualifying refer #MPSC minutes of meeting no152,158. In July meeting no 168 it is decided to constitute expert group to study pre,main & interview pattern wholestically & recommend.Wait till this happens.Opinion on one optional paper writing in main #MPSC as that of UPSC?
नमस्कार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील.
कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !
आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स ७ ते दु ४ या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.
अभ्यासिकांना अटींसह सोमवारपासून परवानगी !
पुणे मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालयांना परवानगी देण्यात आली असून उपस्थितीची मर्यादा क्षमतेच्या ५० टक्के असेल. यासंदर्भात आपल्याकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.
■ कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
■ मॉल ५०% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
PSI पदासाठी शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी 60/100 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील.
तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्ते करिता विचार होणार नाही.
#mpsc
राज्यसेवा पुर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या!👍 #mpscexam#mpscराज्यसेवा