@BhatkhalkarA यात भ्रष्टाचार नाही तर तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही...शांत रहा चौकशी होऊ द्या... सरकार चौकशी नंतर तोंडावर पडेल...!! भ्रष्टाचार नसल्यास असल्यास...ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही...
@CMOMaharashtra एमपीएससी च्या व इतर परीक्षा चा कार्यक्रम लवकर जाहीर करा...नाहीतर मुलांचा संयम सुटेल व नाईलाजाने मुलांना ही तलवारीची भाषा बोलावी लागेल...
तसेही तुम्हाला तीच भाषा लवकर कळते असे दिसत आहे...
@CMOMaharashtra@Balasaheb_P_Ncp राज्यसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा नक्की कारोणं मुळेच पुढे ढकलण्यात आल्या आहेत ना...? केंद्र शासनाच्या परीक्षा सुरू आहेत... कारोन फक्त एमपीएससी च्या मुलांनाच होणार होता...
भेकड सरकार...भेकड मंत्री...
@fadnavis_amruta तुमच्या घरी देव्हारा आहे असे वाटत नाही.. देव सगळीकडे आहे ही बाब ही तुम्हाला माहिती आहे असे वाटत नाही...
खरे बोला की पुजारी बेरोजगार झालेत...
@PawarSpeaks म्हातारं चाळे दुसरे काय.... कोश्यारी हे बऱ्याच दिवसाासून नट्या ना भेट देत आहे... हा त्याचा तर परिणाम नसेल...ना यांच्यावर अभ्यासाची आवश्यकता आहे... @Dev_Fadnavis बघा तुम्हाला जमतो का अभ्यास याचा...
@CMOMaharashtra संपूर्ण राज्याच्या विकासासाठी...प्रशासकीय राजधानीचे ठिकाण राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणीं पाहिजे... औरंगाबाद ला महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी बनवा...
नाहीतर वेगळा विदर्भ द्या...तसेही नागपूर फक्त नावालाच उपराजधानी आहे...तेथे कायमस्वरूपी सचिवालय नसावे किती मोठी शोकांतिका....!!
@CMOMaharashtra@BSKoshyari
माहिती तंत्रज्ञानाच्या काळात कोण मूर्ख पत्र व्यवहार करीत आहेत... यांना कुणी सांगा की करो ना पत्राद्वारे ही पसरू शकतो...त्यामुळे ई- मेल चा वापर करा...
@PawarSpeaks
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra सर्व राजकारणी संगनमताने महत्वाच्या विषयावर न बोलण्याचे टाळतात.... सध्या पावसाने शेतकऱ्याचे, करो ना ने छोट्या व्यापारी, मजुरांचे अन् बेरोजगारी ने तरुणांचे हाल केले आहेत त्यावर कुणीच आंदोलन करणार नाहीत....
मंदिर उघडा...अन् पुजाऱ्या ला रोजगार द्या
@NCPspeaks@Jayant_R_Patil महाराष्ट्र मध्ये ओबीसी ना न्याय मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे... एका समाजासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली हे याचेच द्योतक आहे....!!
वेगळा विदर्भ हा एकच पर्याय दिसत आहे...