अभियांत्रिकी पदविका प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक संधी देण्यासाठी खूप आभार. कृपया पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पण पुन:परीक्षा बद्दल लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होणार नाही
@CMOMaharashtra@ChDadaPatil
🎓 Introducing DSE Admission 2026 Paid Counselling by MSBTE WORLD
If you want personalized guidance and expert support throughout the admission process our counselling service is here to help you
📞 message/call: 8554866756
TG https://t.co/OJHWfzaN4L
https://t.co/D3FPvsNuFV
I'm buying old telegram bots 🤖
high price
2019 2$ 🔥
2018 3$ 🚀
2017 3.5$ 🔥
2016 4$ 🤑
2015 5$ 🎉
Unlimited bots 🤖 need of these years ✅
Dm me on telegram @patilashutosh
Join @ash_notice
#howtoearnmoneyonline
how to earn money with telegram app
#earnmoneyonline
दादा अभियांत्रिकी पदविका प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी देण्यासाठी खूप आभार. कृपया करून अभियांत्रिकी पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पण पुन:परीक्षा बद्दल लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होणार नाही 🙏🏻
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र / वर्षाचे सत्रकर्म पुर्ण करण्यासाठी एक वेळ ��ंधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ��ज घेतला. सदर निर्णयामुळे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील साधारणतः २२,००० विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्याकरीता तसेच ३६,००० विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे सत्र कर्म पुर्ण करण्याकरीता संधी उपलब्ध होणार आहे. तरी, याचा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@ChDadaPatil दादा अभियांत्रिकी पदविका प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी देण्यासाठी खूप आभार. कृपया करून अभियांत्रिकी पदविका अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पण पुन:परीक्षा बद्दल लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होणार नाही 🙏🏻
https://t.co/QQM0N7BlWd
https://t.co/QQM0N7BlWd
MSBTE Diploma final year backlog students re-exam will be held between September 15-30
Telegram https://t.co/PavUm6BFN5
All branches study material https://t.co/MopXga9OD7
#msbteupdate#msbte#dse2023#backlogexam#msbteexam