२) कोणतेही जाती आधारित आरक्षण देऊ नये. आर्थिक निकषांवर सर्व घटकांना लाभ देण्यात यावा.
३) कर्मचारी यांच्या पगारवाढीचा ठराविक टप्पा असावा. त्यानंतर पगार वाढ देण्यात येऊ नये.
यामुळे समानता येईल, जातीभेद वाढणार नाहीत, गरजूंना लाभ मिळेल, विकासासाठी निधी उपलब्ध होऊल. जय महाराष्ट्र🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde.
साहेब आपले सरकार चांगले काम करत आहे.
विकास कामे करणाऱ्या सरकारच्या काळातच सर्व आंदोलने, संप होतात. उचित मागण्यासाठी यागोष्टी करणे गैर नाही परंतु वेठीस धरणे नक्कीच समर्थनीय नाही.
साहेब आपणांस विनंती आहे.🙏
१) जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येवू नये.
@PMOIndia मोदी साहेब पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, GST वाढू द्या. आणखी कर आकारा पण सीमेवर लढणाऱ्या माझ्या सैनिक बांधवांच्या शहिद होण्याचा आकडा वाढू देऊ नका. रोज एक माता, भगिनी आपला मुलगा, पती गमावत आहे. लहान लहान मुले कोवळ्या वयात आपला बाप गमावत आहेत.