What’s better than enjoying the front row seats on upper deck of the new electric double decker. BEST undertook a trial run on Marine Drive and invited journalists to enjoy the ride. @myBESTBus
महाभारतात एका अर्जुनाने सद्भावनेतून धनुष्य खाली ठेवले होते. पण हल्ली स्वत:ला अर्जून म्हणवणारे बरेचजण निर्लज्जपणे धनुष्य दुसऱ्याच्या खांद्यावर सरकवून मोकळे होतात आणि लढाई जिंकली की मात्र स्वत: फुशारकी मारत सुटायला तयार असतात.
पण प्रत्यक्षात मात्र महापुरुषांच्या शिकवणीचा अंगिकार न करता असे उपक्रम करणे म्हणजे त्यांचे पैसे कमावण्याचे एक साधन असते. आज कोणताही महापुरुष जिवंत असता तर त्याने अशा भोंदू आणि पाखंडी अनुयायी म्हणविणाऱ्यांना चांगले ठोकूनच सरळ केले असते.
काही नालायक लोक स्वतः ला महापुरुषांचे अनुयायी म्हणवून त्या महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतात, मोठमोठाली भाषणे ठोकून सर्व सामान्य जनतेवर आपली छाप पाडतात.
@sanjayp_1@mybmc Great work Sir. This initiative will definitely curb number of accidents. Please arrange the drive even in the area like Bhendi Bazar, Mohammed Ali Road etc. Thanks.
Felicitations by Radio Mirchi, National Union of Journalists and Journalists Union of Maharashtra for my contribution in Public Relations especially during pandemic.