या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेला मुलगा हा #covid +ve असून त्याला mild feverआणि खोकला आहे.Library बंद असल्यामुळे सगळ्यांना रूम वर बसावे लागत आहे.Continue मास्क घातल्यामुळे विद्यार्थ्यांची गुदमरून घुसमट होत आहे.
जर complicationवाढून जर यांच्या जीवाचे बरेवाईट झाले तर जबाबदार कोण?
#muhs
@Pravinraje_rade वेडीवाकडी मराठी बोलून विद्यार्थ्याना शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याचे काम याने केले आहे .
थोड्याश्या followers आणि publicity साठी केलेल हे वेगळ काही नसून एक #publicitystunt आहे .#muhs
@Pravinraje_rade वैद्यकीय विद्यार्थी एवढे शिकलेले असूनसुद्धा एका बिनभरवशी माणसाच्या नादी कसे लागू शकतात.
हा एक स्वयंघोषित अधिकारी असून याचा #muhs सोबत काहीही संबंध नाही .हा व्यक्ती जर तुम्हाला केलेल्या कामाचा एक पण proof देत नाही,तरीही विद्यार्थी याच्यावर का विश्वास ठेवत आहेत हे कळत नाही!
@Pravinraje_rade आत्तापर्यंत खरच काही कामे केली असतील तर त्याचा proof विद्यार्थ्यांना दाखवावा अन्यथा परीक्षा काळातल्या अशा नाजूक परिस्थिती मध्ये त्यांची दिशाभूल करू नये #muhs
@Pravinraje_rade सरकारी कामे ही कागदपत्रांवर होत असतात , सोशल मिडियावर फोटो टाकून नाही .एवढाच proof दाखवायचा आहे तर ज्यांना कोणाला निवेदन पाठवली आहेत त्याचे फोटो टाकावेत…विद्यार्थ्यांची दिशाभूल करु नये. #muhs
आत्तापर्यंत खरच काही कामे केली असतील तर त्याचा proof विद्यार्थ्यांना दाखवावा अन्यथा परीक्षा काळातल्या अशा नाजूक परिस्थिती मध्ये त्यांची दिशाभूल करू नये #muhs
सरकारी कामे ही कागदपत्रांवर होत असतात , सोशल मिडियावर फोटो टाकून नाही .एवढाच proof दाखवायचा आहे तर ज्यांना कोणाला निवेदन पाठवली आहेत त्याचे फोटो टाकावेत…विद्यार्थ्यांची दिशाभूल करु नये. #muhs
.@girishdmahajan जी, #ClinicalPosting मुळे विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने BAMS, BDS, BHMS, नर्सिंग व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, ही नम्र विनंती! जेणेकरून विद्यार्थी मित्रांचं संभाव्य शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान होणार नाही!
BDS तसेच BAMS विद्यार्थ्यांना क्लिनिकल पोस्टिंगमुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री @girishdmahajan साहेबांची भेट घेऊन चर्चा केली.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेता याविषयी मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांची देखील भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा केली. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा!
#BAMS आणि #BDS विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल पोस्टिंगचा कालावधी १ डिसेंबरपर्यंत असल्याने १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळं या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची बहुसंख्य विद्यार्थ्यांची मागणी आहे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
Muhs should give a gap of at least 45 days in between results and exams ... It is impossible to study the entire first year course of Bams in 20 days. So please postpone ,the upcoming summer session exam.@AmitV_Deshmukh@MuhsOnline@Pravinraje_rade@rajeshtope11#muhs#Bams