MUHS is taking exams offline from 10th june. We students are against this please go through the tweet and I REQUEST YOU TO STAND WITH US. My favourite @SonuSood stand for us.
#muhsonline@DrAmolDeshmukh
धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.
बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये.
कॅप्टन खरातच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर आहे आणि त्या खरातचे पाद्यपूजन करत आहे हे अतिशय निंदनीय..या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. हा विषय महाराष्ट्राचा आहे. एकट्या नाशिकचा नाही. रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे. - संभाजीराजे छत्रपती
#AshokKharat #sambhajirajechhatrapati #RupaliChakankar #Nashik
(Ashok Kharat, Sambhajiraje Chhatrapati, Rupali Chakankar, Nashik)
thanks to Air India for the super-fast Wi-Fi even at 35,000 feet above the clouds 😄✈️ @airindia
The speed was so good that I could post my birthday celebrations before the aircraft even landed 😅.
Is it @JioCare@reliancejio ?😂
At 35,000 feet above the ground, amidst the clouds, I experienced one of the most beautiful and unforgettable moments of my life. Celebrating my birthday in the sky was truly a “wow” experience something I had only imagined, but @airindia turned it into a cherished reality.❤️
whose kindness, smiles, and attention to detail made the celebration even more meaningful. Their gesture touched my heart and made me feel truly valued.
This birthday, celebrated above the clouds, will always remain close to my heart. Thank you, Air India
#birthday
परंतु शहराच्या प्रतिमेलाही काळा डाग लावणारे आहे.
🚨हा प्रकार केवळ एखाद्या हॉटेलपुरता मर्यादित नाही, तर नाशिकची अस्मिता आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी,
🚨नाशिक ही श्रीरामांची पावन नगरी, संतश्रेष्ठांच्या कार्यभूमी, शौर्य, संस्कृती आणि अध्यात्म यांची ओळख असलेली शहर आहे. अशा पवित्र शहरात, एका नामांकित हॉटेलमध्ये घडलेल्या गैरप्रकारांची माहिती बाहेर येणे आणि त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होणे, हे केवळ नाशिककरांवर अन्यायकारक आहेच,
#WATCH | Mumbai | Rohit Sharma stands unveiled at Wankhede stadium. Indian ODI men's cricket team captain Rohit Sharma and his family, Maharashtra CM Devendra Fadnavis, NCP-SCP chief Sharad Pawar, and others, are also present.
The Mumbai Cricket Association (MCA) is formally inaugurating four new spaces at the Wankhede—the Sharad Pawar Stand, the Rohit Sharma Stand, the Ajit Wadekar Stand, and the MCA Office Lounge—in memory of former MCA President Amol Kale.
With every passing moment, with every decision taken I feel extremely proud of our Indian Army, Indian Airforce & Indian Navy. Our warriors are standing tall for our nation’s pride. It’s important for every Indian to be responsible and refrain from spreading or believing any fake news. Stay safe, everyone!
#OperationSindoor #JaiHind 🇮🇳